Browsing Tag

sandip waghere

Pimpri : विकासकामांच्या श्रेयवादावरून पिंपरीगावात दोन वाघेरेंमध्येच जुंपली

एमपीसी न्यूज- महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असतानाही ‘भिजत घोंगडे’ ठरलेल्या पिंपरीगावातील विकास प्रकल्पांच्या उद्घाटनाचा घाट राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी घातला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आपल्या…

Pimpri: पूरग्रस्तांसाठी नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यातर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीस पाच लाख रुपये

एमपीसी न्यूज - पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी पिंपरी येथील भाजपा नगरसेवक संदीप वाघेरे यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये पाच लाख रूपयांचा डिमांड ड्राफ्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला आहे.ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्र…

Pimpri: पूरग्रस्तांसाठी महापालिकेने डॉक्टरांचे पथक पाठवावे ; नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी 

एमपीसी न्यूज - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील पूरपरिस्थिती निवळत चालली आहे. पाणी कमी होण्यास सुरुवात झाली असून आता साथीचे आजार पसरण्याची भिती आहे. त्यासाठी पिंपरी महापालिकेने औषधसाठ्यासह डॉक्टरांचे पथक पाठविण्यात यावे, अशी मागणी भाजप नगरसेवक…

Pimpri : नदी पुनरुज्जीवन निविदेचा फेरविचार करा, भाजप नगरसेवकाची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पर्यावरण व अभियांत्रिकी विभागाने नदीच्या पुनरुज्जीवनासाठी निविदा प्रसिद्धेची घाई केली आहे. त्याला सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आक्षेप घेत घरचा आहेर दिला आहे. तसेच निविदेचा फेरविचार…

Pimpri : सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्यांना मालमत्ता करात सवलत द्यावी -संदीप…

एमपीसी न्यूज - सौर ऊर्जा आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविणाऱ्या नागरिकांना मालमत्ता करात सवलत द्यावी, अशी मागणी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांना लेखी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.…

Pimpri : शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करा; नगरसेवक संदीप वाघेरे यांची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणा-या मावळातील पवना धरण 42 टक्के भरले आहे. पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस पडत आहे. त्यामुळे पाणीकपात रद्द करुन शहरवासियांना दररोज पाणीपुरवठा करावा अशी मागणी भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी…

Pimpri : मतदार यादीतील स्थलांतरित, दुबार, मयत, बोगस नावे वगळण्याची मागणी

एमपीसी न्यूज - राज्यातील मतदार यादीतील स्थलांतरित, दुबार, मयत, बोगस नावे वगळण्यात यावीत. राज्यातील मतदार यादी अद्यायवत करण्याची मागणी पिंपरी महापालिकेचे भाजप नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केली आहे.राज्याच्या मुख्य निवडणूक निर्णय…

Pimpri: प्रभाग समितीची बैठक झालीय ‘समोसा’ पार्टी; बैठकच बंद करण्याची भाजप नगरसेवकाची…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या 'ग' प्रभागाच्या सोमवारी (दि. 1)आयोजित केलेल्या बैठकीला क्षेत्रीय अधिकारी स्मिता झगडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी गैरहजर राहिल्याने सत्ताधारी भाजप नगरसेवकाने संताप व्यक्त केला. अधिकारी उपस्थित राहणार…

Pimpri: संदीप वाघेरे युवा मंचातर्फे गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप

एमपीसी न्यूज - संदीप वाघेरे युवा मंचातर्फे प्रभाग क्रमांक 21 मधील सुमारे तीन हजार गरजू विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तसेच महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते दहावीत 95.20 टक्के गुण घेऊन उत्तीर्ण झालेला प्रथमेश लोहार,…

Pimpri : बुद्ध पौर्णिमे निमित्त आयोजित आरोग्य तपासणी शिबिराचा नागरिकांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज- बुद्ध पौर्णिमे निमित्त पिंपरी येथील मिलिंदनगर येथे संदीप वाघेरे युवा मंच, सुरेशभाऊ निकाळजे मित्र परिवार, इक्वीटास स्मॉल फायनान्स बॅक, लॅण्डमार्क ग्रुप, अ‍पोलो टेली हेल्थ सर्व्हिसेसच्या सहकार्याने सामाजिक जबाबदारीच्या…