Browsing Tag

Sandwood

Bhosari : चंदनाचे झाड चोरणा-या अज्ञातांवर गुन्हा; भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल

एमपीसी न्यूज - दापोडी येथून सात इंच व्यास असलेले चंदनाचे झाड चोरट्याने कापून नेले आहे. हा प्रकार शुक्रवारी (दि. 20) पहाटे चारच्या सुमारास उघडकीस आला.मनोज वसंत भिवसाने (वय 31, रा. करणवीर कॉलनी, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात…