Browsing Tag

Sane chowk Crime

Chikhali crime News : नवा कोरा मोबईल नातेवाईकाने वापरायला नेला मात्र परत दिलाच नाही

एमपीसी न्यूज - हफ्त्यांवर घेतलेला नवा कोरा मोबाईल फोन नातेवाईकाने दोन दिवस वापरायला नेला. मात्र, तो परत दिलाच नाही. याबाबत संबंधित नातेवाइकावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार साने चौक, चिखली येथे 16 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी…