Browsing Tag

sangavi crime news

Sangavi Crime News : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे चौघे गजाआड 

एमपीसी न्यूज - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सांगवी पोलिसांमार्फत सांगवीत ही कारवाई केली. आरोपीकडून तीन रेमडेसिवीर इंजेक्शनसह चार मोबाईल,…

Sangavi Crime News : शेअर ट्रेडिंगमधून एका वर्षात दुप्पट पैसे देतो सांगून साडे तेरा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक कर, एका वर्षात दुप्पट पैसे देतो असे सांगून साडे तेरा लाखांची फसवणूक केल्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अनुप पुरूषोत्तम कदम (वय 42, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी…

Sangavi Crime News : मुलीच्या विनयभंग प्रकरणी सावत्र बापावर गुन्हा

सावत्र बापाच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 354, पॉस्को कलम 8, 12, 18 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Pimpri : कोयत्याच्या धाकाने 18 लाख लुटले

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या पाच चोरट्यांनी कोयत्याचा धाक दाखवून 18 लाखांची रोकड लुटून नेली. ही घटना सांगवी येथे घडली.दुधाराम भैराराम देवासी (वय 27, रा. मारूंजी, ता. मुळशी) यांनी गुरुवारी (दि. 10) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली…

Sangvi : पत्नीचा खून करून पसार झालेल्या नराधम पतीला अटक

एमपीसी न्यूज - रहाटणी येथे पतीने पत्नीचा वायरने गळा आवळून खून केला. खून करून पळून गेलेल्या आरोपी पतीला सांगवी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.उत्तम महादू जाधव (वय 37, रा. रहाटणी. मूळ रा. लातूर), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वंदना…

Sangvi : टेरेसवरील डिशच्या बारला गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - इमारतीच्या टेरेसवर लावलेल्या डिशच्या बारला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 2) सायंकाळी सातच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.दीपक लक्ष्मण कुचेकर (वय 38, रा. गायत्री कुंज सोसायटी, कृष्ण…