Browsing Tag

Sangavi news

Sangavi News : महेश मंडळातर्फे आयोजित शिबिरात 122 जणांचे रक्तदान

एमपीसी न्यूज- सांगवी परिसर महेश मंडळातर्फे कै. तुकाबाई जगन्नाथ लोहिया यांच्या स्मरणार्थ घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला मोठा प्रतिसाद मिळाला. 122 जणांनी रक्तदान केले.राज्यातील रक्ताचा तुटवडा भागवण्यासाठी कोविड 19 च्या सर्व नियमांचे…

Sangavi Crime News : रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणारे चौघे गजाआड 

एमपीसी न्यूज - रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार करणा-या चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या सामाजिक सुरक्षा विभागाने सांगवी पोलिसांमार्फत सांगवीत ही कारवाई केली. आरोपीकडून तीन रेमडेसिवीर इंजेक्शनसह चार मोबाईल,…

Sangavi News : लोकांची संचारबंदी केली, मच्छरांचीही संचारबंदी करा

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने आजपासून निर्बंध कडक करण्यात आले आहेत. सायंकाळी सहा ते सकाळी सहा या वेळेत संचार करण्यास मनाई करण्यात आली आहे. याचाच दाखला देतमच्छरांनी त्रस्त असलेल्या सांगवीतील एका…

Sangavi Crime News : शेअर ट्रेडिंगमधून एका वर्षात दुप्पट पैसे देतो सांगून साडे तेरा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - शेअर ट्रेडिंगमध्ये पैसे गुंतवणूक कर, एका वर्षात दुप्पट पैसे देतो असे सांगून साडे तेरा लाखांची फसवणूक केल्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.अनुप पुरूषोत्तम कदम (वय 42, रा. विश्वशांती कॉलनी, पिंपळे सौदागर) यांनी…

Sangavi News : सांगवीत भरणार पवनाथडी जत्रा

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील महिला बचतगटांनी तयार केलेल्या मालाला हक्काची बाजारपेठ मिळावी, यासाठी आयोजित केली जाणारी पवनाथडी जत्रा यंदा सांगवीत होणार आहे.  सांगवी येथील पीडब्लूडी मैदानावर फेब्रुवारी महिन्यातील शेवटच्या आठवड्यात  …

Sangavi News: विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणा-यांचा ‘बाळासाहेब ठाकरे गौरव ‘…

एमपीसी न्यूज - हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना सांगवी विभागाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते 'बाळासाहेब ठाकरे गौरव ' पुरस्कार…

Sangavi News: हनुमान मित्र मंडळाने पटकाविला ‘महापौर चषक’

एमपीसी न्यूज - नवी सांगवीतील सुपर स्टार क्रिकेट क्लब व शिवराज क्रिकेट क्लबने आयोजित केलेल्या भव्य टेनिस बॉल क्रिकेट 'महापौर चषक' देहूरोड येथील हनुमान मित्र मंडळाने पटकाविला आहे. त्यांना भव्य चषक आणि 55 हजार 555 रुपयांचे बक्षिस देण्यात आले.…

Sangavi News: महापौरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना प्रश्नसंच वाटप

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना महापौर उषा ढोरे यांच्या हस्ते प्रश्नसंच वाटप करण्यात आले. ज्या विद्यार्थ्यांकडे अ‍ॅंड्रॉइड मोबाईल नाही अशा विद्यार्थ्यांची प्रगती तपासण्यासाठी या प्रश्नसंचाची निर्मिती…