Browsing Tag

sangavi police station

Sangavi: शतपावली करणार्‍या एकाचा 25 हजारांचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज- जेवण करून मोबाईलवर बोलत शतपावली करणार्‍या एका व्यक्तीचा दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने त्याच्या हातातील 25 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. हा प्रकार जुनी सांगवीत गुरुवारी (दि.11) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडला.चेतन…

Chinchwad : शहरात आणखी 366 जणांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - प्रशासनाच्या नियमांचे पालन न केल्याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील आणखी 366 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील बौद्धनगर, भोसरी, आनंदनगर, कासारवाडी, वाकड, रमाबाई नगर, नेहरुनगर आणि दापोडी परिसरातील 16 जणांचे…

Sangvi : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून 2019 ते 6 जानेवारी 2020 या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.याप्रकरणी…

Wakad : मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - मुलगी झाल्याच्या कारणावरून तसेच माहेरहून पैशांची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि सास-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती विजय नारायण चांदवाणी (वय 34), सासू दया नारायण…

Sangvi : घरफोडी करत दागिन्यांसह टीव्ही आणि सिलेंडरही चोरला

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, एलईडी टीव्ही आणि सिलेंडर चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 13) सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.राधिका बिपीन पांडे (वय 28, रा. भीमाशंकर कॉलनी,…

Sangavi : मुलांना मारून टाकण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार ; आरोपी गजाआड

एमपीसी न्यूज - महिलेबरोबर ओळख वाढवून जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच मुलांना मारून टाकण्याची धमकी दिली.  हा प्रकार 2014 पासून 11 जानेवारीपर्यंत 2019 पिंपळे-गुरव येथे घडला. आरोपीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे.गणेश पांडूरंग निकम (वय 40,…

Sangvi : महिलेच्या विनयभंग प्रकरणी तरुणावर गुन्हा

एमपीसी न्यूज - मैत्रिणीला भेटण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग करून तिला मारहाणही करण्यात आली. ही घटना पिंपळे निलख येथे बुधवारी (दि. 9) दुपारी दीडच्या सुमारास घडली.अभि दिलीप सपकाळ (वय 34, रा. थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव…

Sangvi : मोटार पार्क करताना मध्ये आला म्हणून झालेल्या वादावादीत सिमेंट ब्लॉक डोक्यात घालून केले जखमी

एमपीसी न्यूज - किरकोळ कारणावरुन सिमेंटचा ब्लॉक डोक्यात मारुन एकाला गंभीर जखमी केले. ही घटना पिंपळे गुरव मधील शिवनेरी कॉलनीत शुक्रवारी (दि. 4) रात्री अकराच्या सुमारास घडली.संदिप दत्तात्रय देवकर (वय 27, रा. शिवनेरी कॉलनी, साठ फुटी रोड,…

Sangvi : ग्राहकांच्या बँकेची गोपनीय माहिती चोरून ड्रायफ्रूट विक्रेत्याने केली ग्राहकांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ड्रायफ्रूट विक्रेता ग्राहकांना एटीएमने पैसे देण्यास सांगत होता. ग्राहकांचे एटीएम कार्ड स्वाईप करून स्किमरच्या साहाय्याने ग्राहकांच्या बँकेची गोपनीय माहिती चोरली. त्याआधारे ग्राहकांच्या खात्यातून हजारो रुपये काढून घेतले. हा…