Browsing Tag

sangavi police station

Hinjawadi Crime : मॅट्रिमोनीयल साईट वरून महिलेला लग्नाचे आमिष दाखवत 19 लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – शादी डॉट कॉम वरून महिलेशी ओळख करत तिला लग्नाचे आमिष दाखवले अन पुढे हळूहळू करत तिची बचत तसेच काही खासगी अपद्वारे लोन घेण्यास (Hinjawadi Crime) सांगून 19 लाख रुपयांची फसवणूक केली आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021 ते डिसेंबर 2022 या…

Sangavi News : तरुणीचा विनयभंग करणाऱ्या कार चालकावर गुन्हा

 एमपीसी न्यूज - महाविद्यालयातून घरी जात असलेल्या तरुणीकडे पाहून कारमधून आलेल्या एका व्यक्तीने अश्लील हावभाव करून तिचा विनयभंग केला. (Sangavi News) ही घटना मंगळवारी (दि. 31) दुपारी दीड वाजताच्या सुमारास जगताप डेअरी वरील…

Vehicle theft : सांगवी, चाकण मधून दोन वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - सांगवी येथून बुलेट तर चाकण येथून (Vehicle theft)  होंडा कंपनीची दुचाकी चोरीला गेली. याप्रकरणी शुक्रवारी (दि. 13) सांगवी आणि चाकण पोलीस ठाण्यात अज्ञाताच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.संजोग सुभेराज साठे (वय 20, …

Pimple Gurav : पत्नीकडे पैशांची मागणी, तर पोलीस सासऱ्याला लाचेच्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज -  पत्नीला (Pimple Gurav) पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी माहेरून 15 लाख रुपयांची मागणी केली. पत्नीने नकार दिला असता थेट पोलीस सासऱ्याला लाचलुचपत विभागाच्या ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्या जावई व त्याच्या कुटुंबावर व मित्रावर…

Sangvi Crime News : तरुणाच्या प्रपोजकडे दुर्लक्ष केल्याने तरुणीचा विनयभंग

एमपीसी न्यूज - भर रस्त्यात तरुणीला प्रपोज केल्यानंतर तरुणीने त्या तरुणाकडे दुर्लक्ष केले आणि ती तिच्या कामासाठी निघून गेली. त्यानंतर सहा महिन्यांनी तरुणाने तरुणीसोबत इमारतीच्या लिफ्टमध्ये गैरवर्तन करून मारहाण केली. ही घटना फेब्रुवारी…

Sangavi: शतपावली करणार्‍या एकाचा 25 हजारांचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज- जेवण करून मोबाईलवर बोलत शतपावली करणार्‍या एका व्यक्तीचा दुचाकीवरून आलेल्या तिघांपैकी एकाने त्याच्या हातातील 25 हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. हा प्रकार जुनी सांगवीत गुरुवारी (दि.11) रात्री सव्वा दहाच्या सुमारास घडला.चेतन…

Chinchwad : शहरात आणखी 366 जणांवर पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज - प्रशासनाच्या नियमांचे पालन न केल्याबाबत पिंपरी चिंचवड शहरातील आणखी 366 जणांवर पोलिसांनी कारवाई केली आहे.पिंपरी-चिंचवड शहरातील बौद्धनगर, भोसरी, आनंदनगर, कासारवाडी, वाकड, रमाबाई नगर, नेहरुनगर आणि दापोडी परिसरातील 16 जणांचे…

Sangvi : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेच्या छळ प्रकरणी तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती, सासू आणि सासरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना जून 2019 ते 6 जानेवारी 2020 या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.याप्रकरणी…

Wakad : मुलगी झाल्याच्या कारणावरून विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज - मुलगी झाल्याच्या कारणावरून तसेच माहेरहून पैशांची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. याप्रकरणी पती, सासू आणि सास-याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पती विजय नारायण चांदवाणी (वय 34), सासू दया नारायण…