Browsing Tag

Sangavi police

Crime News : प्रवासी म्हणून आलेल्या दोघांनी रिक्षाचालकाला मारहाण करत केले अपहरण

एमपीसी न्यूज – प्रवासी म्हणून रिक्षा थांबवली खरी पण रिक्षा चालकाला मारहाण करत त्याचेच रिक्षातून अपहरण करण्याचा प्रयत्न केला मात्र चालत्या रिक्षातून उडी मारत रिक्षाचालकाने स्वतःची सुटका करून घेतली.ही घटना पिंपळे गुरव परिसरात रविवारी (दि.11)…

Crime News : दागिने बघण्याच्या बहाण्याने वृद्ध महिलेची बोरमाळ हिसकावली

एमपीसी न्यूज -  आईला देखील असेच दागिने करायचे आहेत म्हणत दगिने बघण्याच्या बहाण्याने 70 वर्षीय महिलेची बोरमाळ हिसकावून नेली आहे. ही घटना गुरुवारी (दि. 28) सकाळी नवी सांगवी येथील विनायक नगर येथे घडली.याप्रकरणी 70 वर्षीय महिलेने सांगवी…

Pimple Gurav News : ‘पोलिसांत तक्रार देऊन माझी व घरच्यांची इज्जत घालवलीस’ असे म्हणून…

Pimple Gurav News : 'पोलिसांत तक्रार देऊन माझी व घरच्यांची इज्जत घालवलीस' असे म्हणून महिलेचा विनयभंग;pimple-gurav-news-women booked the complent against man

Sangvi : …म्हणून आईने केला पोटच्या चार वर्षीय चिमुकलीचा खून

एमपीसी न्यूज - चिमुकली त्रास देते म्हणून आईने मुलीचा गळा आवळून तसेच डोके भिंतीवर आपटून खून  केल्याची घटना  आज (सोमवारी, दि. 27) सकाळी अकराच्या सुमारास सांगवी परिसरात घडली आहे. मुलगी त्रास देत असली तरी खून करण्याचे नेमके कारण काय याचा तपास…

Chinchwad : सांगवीतील तरुणाच्या खून प्रकरणावर गृहमंत्र्यांचे लक्ष; दोषींवर कठोर कारवाई करण्याचे…

एमपीसी न्यूज - सांगवी येथे रविवारी (दि. 7) झालेले मारहाण आणि खून प्रकरण राज्यभर चर्चेत आहे. यामध्ये आता थेट गृहमंत्र्यांनी लक्ष घातले आहे. दोषी आढळणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले आहेत. तसेच राज्यात…

Sangvi : श्वानने केलेल्या लघुशंकेवरून वाद; दोघांमध्ये तुंबळ हाणामारी

एमपीसी न्यूज - श्वान(कुत्र्या)ने केलेल्या लघुशंकेवरून दोन जणांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना शनिवारी (दि. 18) सकाळी साडेसहाच्या सुमारास नवी सांगवी येथे घडली.धीरेन कांतीलाल चौहान (वय 20, रा. राधिका कुंज, नेताजी नगर, नवी सांगवी) यांनी…

Sangvi : अवैधरित्या दारू विक्री आणि खरेदी करणा-या दोघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - संचारबंदीच्या काळात दारू विक्री करण्यासाठी परवानगी नसताना एकाने बेकायदेशीररित्या दारू विक्री केली. तसेच त्याच्याकडून एकाने दारू खरेदी केली. याबाबत दोघांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मजीबुल शुकुर शेख (वय 24, रा. नवी…