Browsing Tag

sangita deshmukh

Chinchwad: विस्कळीत पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ मनसेच्या महिलांचे पाण्याच्या टाकीवर आंदोलन

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील विस्कळीत आणि अपु-या पाणीपुरवठ्याच्या निषेधार्थ मनसेच्या महिला पदाधिका-यांनी आज (शुक्रवारी) चिंचवड येथील पाण्याच्या टाकीवर आंदोलन केले. 'जनतेला पाणी मिळालेच पाहिजे', 'अधिका-यांचे करायचे काय खाली डोके वर…