Browsing Tag

Sangli

Pune : पुणे जिल्ह्यातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत एका दिवसात 24 ने वाढ, पुणे विभागात एकूण 128 रुग्ण

एमपीसी न्यूज - पुणे जिल्हयातील कोरोना सांसर्गिक रुग्णसंख्येमध्ये आज एकुण 24 ने वाढ झाली असून पुणे जिल्ह्यामधील कोरोना सांसर्गिक रुग्ण संख्या एकुण 98 झाली आहे. पुणे विभागातील कोरोना सांसर्गिक एकूण रुग्ण संख्या 128 झाली आहे.…

Chinchwad : व्हायरल होणारा ‘तो’ व्हिडिओ पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील नाही; घाबरण्याचे…

एमपीसी न्यूज - पुणे, पिंपरी चिंचवड आणि परिसरात एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणारा 'तो' व्हिडिओ इस्लामपूर, सांगली येथील असल्याची शक्यता आहे. पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरात अशी कोणतीही परिस्थिती नसल्याचे…

Talegaon Dabhade : पद्मश्री कर्तारसिंह यांच्या हस्ते कुस्ती प्रशिक्षक पै. अशोक जाधव यांचा गौरव

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नामवंत कुस्ती प्रशिक्षक पै. अशोक जाधव यांचा कुस्तीक्षेत्रातील विशेष कामगिरीबद्दल ऑलिंपिक वीर आणि पंजाबचे माजी पोलीस अधीक्षक,पद्मश्री कर्तारसिंह याचे हस्ते विशेष गौरव करण्यात आला.गौरव समारंभ पंजाब येथील…

Pimpri: भाजपने सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांसाठी दिला 51 लाख रुपयांचा निधी

एमपीसी न्यूज - सांगली, कोल्हापूर येथील पूरग्रस्तांना मदतीसाठी पिंपरी-चिंचवड शहर भाजपच्या वतीने 51 लाख रुपयांचा धनादेश दिला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे मदतीचा धनादेश सुपुर्द करण्यात आला.कामगार राज्यमंत्री बाळा भेगडे,…

Pune : साउंड अँड इलेक्ट्रिकल जनरेटर्स असोसिएशनतर्फे सांगली येथील पूरग्रस्त 131 विद्यार्थिनींना…

एमपीसी न्यूज - सांगली येथे आलेल्या पुरामुळे परिसरातील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पुण्यातील साऊंड इलेक्ट्रिकल जनरेटर असोसिएशन तर्फे तेथील बांधवांना मदत करण्यात आली. सांगली येथील 131 विद्यार्थिनींना सर्व प्रकारचे शैक्षणिक…

Bhosari : आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून भोसरीकरांकडून पूरग्रस्तांना 36 गायींचे गोदान

एमपीसी न्यूज - आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून सांगली, कोल्हापूर भागातील पूरग्रस्त नागरिकांना गोदान करण्यात आले. भोसरी येथे गायींचे विधिवत पूजन केले. त्यांनतर आमदार महेश लांडगे स्वतः सर्व गायी घेऊन सांगली, कोल्हापूरकडे रवाना झाले.…

Pimpri : पिंपरीतील महिलांनी दिला पुरग्रस्त महिलांना मदतीचा हात

एमपीसी न्यूज - कोल्हापूर, सांगली भागात नुकताच महापूर येऊन गेला. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आठ ते दहा दिवस हजारो घरे पाण्याखाली होती. आता पूर ओसरल्यामुळे मदत छावणीतून नागरीक संसार सावरण्यासाठी घरी परत येऊ लागले आहेत. त्यांना पिंपरीतील…

Pimpri : दुर्गेश्वर मित्र मंडळ, श्रीनिवास विहार मित्र मंडळाने पूरग्रस्तांना दिले संसारोपयोगी साहित्य

एमपीसी न्यूज - निगडी, प्राधिकरणातील दुर्गेश्वर मित्र मंडळ आणि श्रीनिवास विहार मित्र मंडळाने पुराने बाधित झालेल्या सांगलीतील, मिरज तालुक्यातील हरिपूर गावातील 150 कुटुंबियांना रविवारी (दि. 25) संसारउपयोगी साहित्य दिले. त्यामध्ये तवा, पातेली,…

Pimpri : पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक साहित्याचे 25 ट्रक घेऊन आमदार महेश लांडगे सांगली, कोल्हापूरला…

एमपीसी न्यूज - भोसरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश लांडगे यांच्या वतीने कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या मदतीसाठी पंचवीस ट्रक भरून जीवनावश्यक साहित्य पाठविण्यात आले आहे. आमदार महेश लांडगे स्वतः ट्रकमध्ये बसून सर्व…

Pimpri : पूरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले पिंपरी-चिंचवडकर

एमपीसी न्यूज - कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पावसामुळे पुरस्थितीने थैमान घातले. या पूरस्थितीमुळे संसारापासून वंचित झालेल्या नागरिकांसाठी नेहरुनगरमधील नागरिक धावून आले आहे. या प्रभागातील नगरसेवक राहुल भोसले यांच्या पुढाकाराने येथील नागरिकांनी…