Browsing Tag

Sangram Kote Patil

Pimpri : लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसची जोरदार तयारी

एमपीसी न्यूज - लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष संग्राम कोते पाटील यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. पक्षबांधणी करणे, कार्यकर्त्यांना जबाबदारी वाटून देणे, सोशल मीडियाचा प्रभावी वापर यावर भर देण्यात आला…