Browsing Tag

Sangvi crime news in Marathi

Sangvi Crime : दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी पाउण लाखाची सोनसाखळी हिसकावली

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या एका तरुणाला थांबवून दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी त्याच्या गळ्यातून 75 हजारांची सोनसाखळी जबरदस्तीने हिसकावून नेली. ही घटना 1 ऑक्टोबर रोजी रात्री पावणे एक वाजता सांगवी फाटा येथे घडली.मयूर बाळासाहेब…

Sangvi Crime : कोरोनाचे रुग्ण असलेल्या रुग्णालयात काम करते म्हणून महिलेला मारहाण; सहा जणांवर गुन्हा…

एमपीसी न्यूज - घरात पाणी नसल्याने पाणी पाहण्यासाठी इमारतीच्या छतावर जात असलेल्या महिलेला सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केली. पीडीत महिला कोरोनाचे रुग्ण असलेल्या एका रुग्णालयात काम करत आहे. कोरोना रुग्णांच्या रुग्णालयात काम करत असल्याच्या…

Sangvi Crime : सासूला चपलेने मारहाण; जावयाला अटक

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून जावयाने सासूला चपलेने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 19) दुपारी साडेचार वाजता पिंपळे गुरव येथे घडली. पोलिसांनी आरोपी जावयाला अटक केली आहे.याप्रकरणी 37 वर्षीय जावयाला अटक करण्यात आली आहे.…

Sangvi Crime : कोरोना आयसीयू वॉर्ड मधून रुग्णाचा मोबाईल फोन चोरीला

एमपीसी न्यूज - कोरोनाच्या आयसीयु वॉर्ड मधून अज्ञात चोरट्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मोबईल फोन चोरून नेला. उपचार घेत असलेल्या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ही घटना औंध जिल्हा रुग्णालयात घडली आहे.…

Sangvi Crime : विवाहापूर्वी असलेल्या प्रेमसंबंधाच्या रागातून पत्नीच्या प्रियकराचा खून

एमपीसी न्यूज - पत्नीचे विवाहापूर्वी एका तरुणासोबत प्रेमसंबंध होते. त्या रागातून पतीने पत्नीच्या विवाहापुर्वीच्या प्रियकराचा धारदार हत्याराने वार करून खून केला. ही घटना रविवारी (दि. 13) दुपारी साडेबारा ते दीड वाजताच्या सुमारास जिल्हा…

Sangvi Crime News: पिस्तुलाचा धाक दाखवून 50 हजारांची सोनसाखळी पळवली

एमपीसी न्यूज - रात्री जेवण झाल्यानंतर शतपावली करण्यासाठी बाहेर पडलेल्या एका व्यक्तीला दोघांनी पिस्तुलाचा धाक दाखवला आणि शतपावली करणा-या व्यक्तीच्या गळ्यातील 50 हजार रुपयांची सोन्याची साखळी जबरदस्तीने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 29)…

Sangvi Crime News: दहा रुपये पडल्याचे सांगत पळवला दहा हजारांचा मोबईल

एमपीसी न्यूज - सफरचंद घेत असलेल्या एकाला दहा रुपये पडल्याचे खोटे सांगून त्याचे लक्ष विचलित करून दोन चोरट्यांनी दहा हजार रुपयांचा मोबईल पळवला. ही घटना रविवारी (दि. 23) दुपारी पावणे एक वाजता शिंदे नगर, जुनी सांगवी येथे घडली.बर्कतुल्ला…

Sangvi : चुलतीचा विनयभंग करणाऱ्या दोन पुतण्यांना अटक

एमपीसी न्यूज - चुलतीच्या घरी जाऊन तिच्याशी गैरवर्तन करत तिचा विनयभंग केला. तसेच तिच्या मुलाला मारण्याची धमकी दिली. याबाबत चुलतीच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोन्ही पुतण्यांना अटक केली आहे. हा प्रकार बुधवारी (दि. 5) रात्री साडेआठ वाजता सांगवी…

Sangvi : घरातून भर दिवसा सिलेंडर टाकी आणि सोन्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज - भर दिवसा अज्ञात चोरट्यांनी घरातून सिलेंडरची टाकी आणि सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना 26 जुलै रोजी दुपारी 12 ते एक वाजण्याच्या सुमारास शितोळे चाळ, प्रियदर्शनी नगर, जुनी सांगवी येथे घडली.सुरज राजेश शर्मा (वय 18, रा.…