Browsing Tag

Sangvi crime news

Sangvi : महादेव मंदिरासमोर तीन महिलांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - जुनी सांगवी येथील महादेव मंदिरासमोर प्रसाद (Sangvi) घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या तीन महिलांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 31) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी 54 वर्षीय…

Sangvi Crime News : मेफेड्रोनसह नायजेरीयन तरुणाला अटक, अंमली पदार्थ विरोधी पथकाची कारवाई

एमपीसी न्यूज – सांगवी पोलीस ठाण्याच्या (Sangvi Crime News) हद्दीतील डि मार्ट जवळ मेफेड्रोन (एम.डी.) विक्रीसाठी आलेल्या नायजेरीयन तरुणाला अटक केली आहे. हि कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी (दि.13) केली आहे. बनकोले युसुफ ओओलाबी…

Sangvi Crime News : फ्लॅटचे कुलूप तोडून 4 तोळ्याचे दागिने चोरीला

एमपीसी न्यूज -  फ्लॅटचे कुलुप तोडून चोरट्यांनी सुमारे चार तोळ्याचे ( Sangvi Crime News ) दागिने चोरून नेले आहेत. हि चोरी शनिवार (दि.18) ते शुक्रवारी (दि.19) या कालावधीत जुनी सांगवी येथे घडली आहे. याप्रकरणी दिपक बलराम यादव (वय 39 रा.जुनी…

Sangvi : पोलिसांनाचा धक्काबुक्की करणाऱ्या परदेशी नागरिकाला अटक

एमपीसी न्यूज – सांगवी वाहतूक पोलिसांची (Sangvi) नाकाबंदी सुरु असताना एका परदेशी नागरिकाने थेट पोलिसांशी हुज्जत घालत त्यांनाच धक्काबुक्की केली आहे. पोलिसांनी त्याला अटक केली असून हा प्रकार शनिवारी (दि.28) सकाळी औंधकडून सांगवी फाटयाकडे…

Sangvi Crime News : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा; चार महिलांची सुटका

एमपीसी न्यूज - सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Sangvi Crime News) असलेल्या स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई करत चार महिलांची सुटका केली. ही कारवाई सोमवारी (दि. 23)…

Water Meter Theft: पाणी मीटर चोरी रोखण्यासाठी सांगवीत पोलिसांचे गस्ती पथक

एमपीसी न्यूज - पाणी मीटर चोरी (Water Meter Theft) रोखण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्याने रात्र गस्ती पथक नेमून गस्त सुरु केली आहे, अशी माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिली. टोणपे म्हणाले की, सांगवी परिसरातून…

Sangvi Crime News : तरुणाची फसवणूक करून अश्लील व्हिडीओ बनवत नातेवाईकांना पाठवून बदनामी

एमपीसी न्यूज - तरुणाकडे पैशांची मागणी करून पैसे न दिल्याने शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणाच्या कागदपत्रांचा वापर करून अश्लील व्हिडीओ बनवून त्याच्या नातेवाईकांना पाठवून बदनामी केली. हा प्रकार 31 मे ते 4 जून या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला.…

Sangvi Crime : एकत्र दारू पिताना कोयत्याने मारून मित्राला लुटले; सराईत गुन्हगाराला अटक

एमपीसी न्यूज - दोन मित्र एकत्र दारू पित होते. त्यावेळी सराईत गुन्हेगार (Sangvi Crime) असलेल्या एकाने दुसऱ्याकडे पाच हजार रुपये मागितले. एवढे पैसे नसल्याने पैसे देण्यास मित्राने नकार दिला असता पैसे मागणाऱ्या मित्राने कोयत्याने मित्रावर वार…

Sangvi Crime News : कमी किमतीत फ्लॅट देतो असे सांगत महिलेची 20 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - तुम्ही लगेच पैसे दिले तर तुम्हाला कमी किमतीत फ्लॅट देतो, असे सांगून दोघांनी एका महिलेकडून 20 लाख रुपये घेतले. महिलेला फ्लॅट न देता त्यांची फसवणूक केली तसेच आरोपींनी दिलेला सिक्युरिटी डिपॉझिटचा चेक बाउंस झाला. हा प्रकार 22…

Sangvi Crime News : लग्नाच्या मंडपातून आहेराची बॅग चोरीला

एमपीसी न्यूज - लग्नाच्या मंडपातून बंद पाकीट आणि सोन्याचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना 23 एप्रिल रोजी दुपारी अडीच वाजता थोपटे लॉन्स रहाटणी येथे घडली.रामनकुट्टी पद्मनाभन नायर (वय 60, रा. पिंपरीगाव) यांनी…