BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

sangvi crime

Sangvi : सासूशी फोनवर न बोलल्याने पतीकडून पत्नीला मारहाण

एमपीसी न्यूज - सासूशी फोनवर न बोलणा-या पत्नीला पतीने बेदम मारहाण केल्याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 27 सप्टेंबर रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.शीतल अमोल उगीले (वय 30, रा. पिंपळे…

Sangvi : सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याच्या कारणावरून ज्येष्ठ नागरिकाला मारहाण

एमपीसी न्यूज - सीसीटीव्ही कॅमेरा बसविण्यासाठी मज्जाव केल्यावरून ज्येष्ठ नागरिकाला लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. 19) सकाळी साडेनऊच्या सुमारास जुनी सांगवी येथे घडली.चंद्रकांत नारायण काटे (वय 61, रा. जयमाला नगर, जुनी…

Sangvi : चालकाला हत्याराचा धाक दाखवून कारमधील साहित्य चोरले

एमपीसी न्यूज - चालकाला हत्याराचा धाक दाखवून तीन चोरट्यांनी कारमधून बॅटरी व कार टेप चोरून नेला. ही घटना बुधवारी (दि. 10) पहाटे पिंपळेगुरव येथे घडली.सायबु दत्तू चव्हाण (वय 55, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Sangvi : घरात आलेल्या पाहुणीने मारला दागिन्यांवर डल्ला

एमपीसी न्यूज - पाहुणी म्हणून आलेल्या तरुणीने घरातील 4 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले. ही घटना जुनी सांगवी येथे 26 ते 31 ऑगस्ट या कालावधीत घडली.मयुरी हर्षद येळवंडे (वय 22, रा. अहमदनगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी तरुणीचे नाव…

Sangvi : फेसबुक पेजवरून कर्ज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-यास अटक

एमपीसी न्यूज - बनावट फेसबुक पेजद्वारे कर्ज देण्याचे आमिष दाखवून दोघांची फसवणूक करणा-या एकाला अटक केली. ही कारवाई पिंपरी-चिंचवड सायबर सेलने केली. बिरजू दिनकर पाटील (रा. चंदननगर,पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस निरीक्षक…

Sangvi : उघड्या दरवाजावाटे प्रवेश करून लॅपटॉप चोरी 

एमपीसी न्यूज - उघड्या दरवाजा वाटे प्रवेश करून चोरटयाने घरातून लॅपटॉप चोरून नेला. ही घटना जुनी सांगवी येथे घडली. महेश तुकाराम चौधरी(वय 23, रा. मधुबन कॉलनी, गल्ली नं. 2 जुनी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात…

Sangvi : सख्ख्या चुलत्यानेच केला ‘त्या’ चिमुरडीवर अत्याचार; नराधम चुलता गजाआड

एमपीसी न्यूज - सांगवी येथे एका अडीच वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली. हा बलात्कार तिच्या सख्ख्या चुलत्यानेच केला असल्याचे समोर आले आहे. सांगवी पोलिसांनी नराधम चुलत्याला अटक केली आहे.सांगवी परिसरात पीडित बांधकाम…

Sangvi : मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून सराईत गुन्हेगाराचा खून

एमपीसी न्यूज - मित्रांमध्ये झालेल्या किरकोळ वादातून मित्रांनीच मित्राचा खून केला. ही घटना शनिवारी (दि. 20) रात्री औंध परिसरात घडली.निलेश जीवन खेराळे (वय 36, रा. कामगार वसाहत औंध) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे.वरिष्ठ पोलीस…

Sangvi : हॉटेलमध्ये बोलावून तरुणाला मारहाण

एमपीसी न्यूज - तरुणाला हॉटेलमध्ये बोलावून मागील भांडणाच्या कारणावरून मारहाण करण्यात आली. ही घटना शनिवारी (दि. 13) दुपारी चारच्या सुमारास पिंपळे गुरव येथील हॉटेल मैफिल येथे घडली.निखिल अनिल चव्हाण (वय 29, रा. नवी सांगवी) असे जखमी तरुणाचे…

Sangvi : विवाहितेच्या चारित्र्यावर संशय, पतीसह सासूवर गुन्हा

एमपीसी न्यूज - विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन शारीरिक व मानसिक छळ करणार्‍या पती व सासूवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.34 वर्षीय विवाहितेने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती राम मनोहर साळुंखे…