Browsing Tag

sangvi news in marathi

Sangvi News : भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाच्या डोक्यात फोडली काचेची बाटली

एमपीसी न्यूज - भांडणात मध्यस्थी करणाऱ्या तरुणाला हॉटेलमध्ये बोलावून घेत मारहाण केली. तसेच तरुणाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. ही घटना सृष्टी चौक, पिंपळे गुरव येथे सोमवारी (दि. 16) दुपारी घडली. शेखर बाबासाहेब गुंड (वय 29, रा. एम. के. चौक,…

Sangvi News : प्रियकराने लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार

एमपीसी न्यूज - लांबच्या नात्यातील तरुणाने प्रेमसंबंध निर्माण करून तरुणीवर बलात्कार केला. हा प्रकार फेब्रुवारी 2022 च्या पहिल्या आठवड्यात सांगवी येथे घडला.याप्रकरणी 22 वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित…

Sangvi News : प्रतिबंधित गुटखा आणि विदेशी सिगारेट विकणा-या टपरी चालकाला अटक

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील श्री गणेश पानवाला ही टपरी चालवणा-या सुरज राजाराम मौर्या (वय 20, रा. पिंपळे सौदागर) याला सामाजिक सुरक्षा विभागाने अटक केली आहे. मौर्या याने त्याच्या टपरीमधून प्रतिबंधित गुटखा आणि विदेशी सिगारेट विकल्या…

Sangvi News : वडिलांनी आईचे एटीएम कार्ड मुलाकडे मागितले म्हणून मुलाने बहिणीवर कोयत्याने वार केले

एमपीसी न्यूज - वडिलांनी मुलाकडे त्याच्या आईचे एटीएम कार्ड मागितले. त्याचा राग आल्याने मुलाने त्याच्या बहिणीवर कोयत्याने वार करत सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी (दि. 16) रात्री साडेअकरा वाजता पिंपळे सौदागर येथे घडली. पोलिसांनी…

Sangvi News : आर्मीमध्ये भरती करण्याच्या आमिषाने तरुणांची फसवणूक

एमपीसी न्यूज - आर्मीमध्ये बॉर्डर रोडस ऑर्गनायझेशन (जीआरईएफ) मध्ये व्हेईकल मॅकॅनिक या पदावर नोकरी लावण्याचे आमिष दाखवून तिघांनी दोन तरुणांकडून हजारो रुपये घेतले. तरुण आर्मी भरतीसाठी आले असता आर्मी इंटेलिजन्सच्या ही बाब लक्षात आली. आर्मी…

Sangvi News : खोदलेला ‘तो’ खड्डा प्रशासनाने तात्काळ झाकला

एमपीसी न्यूज - नवी सांगवी येथे देखील ड्रेनेजचे काम सुरु आहे. तीन महिन्यांपासून खोदून ठेवलेला खड्डा अद्याप झाकलेला नसल्याने तिथे गंभीर अपघाताची दाट शक्यता असल्याचे वृत्त 'एमपीसी न्यूज'ने दिले होते. वृत्त प्रकाशित होताच काही तासातच प्रशासनाने…

Sangvi News : मैत्रिणीचा न्यूड व्हिडीओ मित्राने केला व्हायरल

एमपीसी न्यूज - मैत्रिणीला व्हिडीओ कॉल करून तिला निवस्त्र होण्यास सांगून तिचा व्हिडीओ काढून तो मित्र मैत्रिणींना सोशल मीडियावर पाठवून मैत्रिणीची बदनामी केली. याप्रकरणी मित्राच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सप्टेंबर 2021…

Sangvi News : कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला मागितली खंडणी

एमपीसी न्यूज - रस्त्याचे काम सुरु असेलल्या ठिकाणी जाऊन कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकाला फोन करून खंडणी मागितली. याप्रकरणी दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एकाला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना रविवारी (दि. 5) दुपारी पिंपळे गुरव…

Sangvi News : विवाहितेचा छळ करून गर्भपात केल्याप्रकरणी सासरच्या चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - घरगुती किरकोळ कारणांवरून विवाहितेला शिवीगाळ करून मारहाण केली. कर्ज फेडण्यासाठी तसेच घरखर्चासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. तसेच विवाहितेला गर्भपात करण्यास भाग पाडले. हा प्रकार 10 मार्च 2019 ते 21 एप्रिल 2021 या…

Sangvi News : भरदिवसा पादचारी तरुणाचा मोबाईल हिसकावला

एमपीसी न्यूज - रस्त्याने पायी चालत जात असलेल्या तरुणाचा मोबाईल दुचाकीवरून आलेल्या दोन अनोळखी चोरट्यांनी जबरदस्तीने हिसकावून नेला. ही घटना 6 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजताच्या सुमारास कृष्णा चौक, नवी सांगवी येथे घडली.कृष्णा सुधाकर छडीदार…