Browsing Tag

sangvi news

Sangvi : ऑनलाइन माध्यमातून डॉक्टरची सव्वा चार लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - रिवॉर्ड पॉइंट जिंकल्याचे सांगत डॉक्टरची (Sangvi)चार लाख 22 हजारांची फसवणूक करण्यात आली.ही घटना पिंपळे गुरव येथे 18 जानेवारी रोजी घडली.डॉ. आनंद नामदेवराव यन्नावार (वय 41, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद…

Sangvi : पवनाथडी जत्रेचा दुसरा दिवस, विविध खाद्यपदार्थाची मेजवानी

एमपीसी न्यूज - यंदाच्या पवनाथडी जत्रेत पिंपरी चिंचवड शहरवासियांना (Sangvi)शहरी आणि ग्रामीण संस्कृतीचा मिलाप पाहायला मिळत आहे.चविष्ट अशा महाराष्ट्रीयन पाककलेच्या समृद्ध वारशाचा आनंद घेण्यासाठी खव्वयांनी शाकाहारी आणि मांसाहारी…

Sangvi : पार्ट टाईम जॉबच्या अमिषाने 33 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - पार्ट टाईम जॉबच्य आमिषाने एकाची ऑनलाईन (Sangvi)माध्यमातून 32 लाख 92 हजार 563 रुपयांची फसवणूक केली. ही घटना 9 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2023 या कालावधीत पिंपळे निलख येथे घडली.जयवंत शामराव पाटील (वय 46, रा. विनायकनगर, पिंपळे…

Sangavi : पिंपरी-चिंचवडकरांच्या आरोग्य संवर्धनाचा ‘अटल संकल्प’; नवी सांगवी येथे तीन दिवस विनामूल्य…

एमपीसी न्यूज - आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कार्याचा वारसा (Sangvi)सक्षमपणे चालवत सर्वसामान्य नागरिकांना रोग निदान आणि उपचार अशी सुविधा विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येत आहे. भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप आणि आमदार अश्विनी जगताप यांनी या ‘अटल…

Sangvi : संत निरंकारी मिशनद्वारा आयोजित सांगवी येथे रक्तदान शिबिरामध्ये 171 निरंकारी भक्तांनी केले…

एमपीसी न्यूज -सदगुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपाशीर्वादाने(Sangvi) पुणे झोन मधील सांगवी ब्रांच अंतर्गत संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन ढोरेनगर,जुनी सांगवी येथे 10 डिसेंबर रोजी करण्यात आले होते.…

Sangvi : एक लाखांच्या गुंतवणुकीवर दरमहा 15 हजार परताव्याचे आमिष ;गुंतवणूकदारांची कोट्यावधींची फसवणूक

एमपीसी न्यूज - एक लाख रुपयांची गुंतवणूक केल्यास त्यावर (Sangvi)प्रत्येक महिन्याला 15 हजार रुपये परतावा मिळेल, अशी स्कीम सांगून गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यास भाग पाडले. या अमिषाला बळी पडत काही जणांनी कोट्यावधी रुपयांची गुंतवणूक केली.…

Sangvi :संत निरंकारी मिशनद्वारा सांगवी येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज : सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या (Sangvi )कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील सांगवी ब्रांच येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन अहिल्यादेवी होळकर शाळेसमोर, ढोरे नगर, जुनी सांगवी येथे रविवार…

Sangvi : घेतलेल्या मालाचे पैसे न देता तरुणीने केली इंटेक्स कंपनीची तब्बल दोन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज- तामिळनाडू येथील तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने (Sangvi)विविध फर्म बनवून इंटेक्स कंपनीकडून माल खरेदी केला मात्र त्याचे पैसे न देता तब्बल दोन कोटी रुपयांची एका महिलेने फसवणूक केली आहे.याप्रकरणी महिलेसह चार जणांवर…

Sangvi : क्रेडीट कार्डचे हिडन चार्जेस न लागण्यासाठी मदतीच्या बहाण्याने खात्यातून उडवले 89 हजार

एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डचे हिडन चार्जेस न लागण्यासाठी(Sangvi) एप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगत बँक खात्यातून 89 हजार 143 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) सांगवी येथे घडली.याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात…

Sangvi : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने तरुणाची 18 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास भरपूर पैसे (Sangvi)मिळतील, असे आमिष दाखवून एका तरुणाकडून टास्कच्या बहाण्याने 18 लाख 16 हजार रुपये घेत गंडा घालण्यात आला. हा प्रकार 11 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.…