Browsing Tag

sangvi news

Sangvi :संत निरंकारी मिशनद्वारा सांगवी येथे विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन

एमपीसी न्यूज : सदगुरु माता सुदीक्षा जी महाराज यांच्या (Sangvi )कृपाशीर्वादाने पुणे झोन मधील सांगवी ब्रांच येथे संत निरंकारी चेरिटेबल फाउंडेशनद्वारा विशाल रक्तदान शिबिराचे आयोजन अहिल्यादेवी होळकर शाळेसमोर, ढोरे नगर, जुनी सांगवी येथे रविवार…

Sangvi : घेतलेल्या मालाचे पैसे न देता तरुणीने केली इंटेक्स कंपनीची तब्बल दोन कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज- तामिळनाडू येथील तरुणीने स्वतःच्या व नातेवाईकांच्या नावाने (Sangvi)विविध फर्म बनवून इंटेक्स कंपनीकडून माल खरेदी केला मात्र त्याचे पैसे न देता तब्बल दोन कोटी रुपयांची एका महिलेने फसवणूक केली आहे.याप्रकरणी महिलेसह चार जणांवर…

Sangvi : क्रेडीट कार्डचे हिडन चार्जेस न लागण्यासाठी मदतीच्या बहाण्याने खात्यातून उडवले 89 हजार

एमपीसी न्यूज - क्रेडीट कार्डचे हिडन चार्जेस न लागण्यासाठी(Sangvi) एप्लिकेशन डाउनलोड करण्यास सांगत बँक खात्यातून 89 हजार 143 रुपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना शुक्रवारी (दि. 24) सांगवी येथे घडली.याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस ठाण्यात…

Sangvi : ऑनलाईन टास्कच्या बहाण्याने तरुणाची 18 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - ऑनलाईन टास्क पूर्ण केल्यास भरपूर पैसे (Sangvi)मिळतील, असे आमिष दाखवून एका तरुणाकडून टास्कच्या बहाण्याने 18 लाख 16 हजार रुपये घेत गंडा घालण्यात आला. हा प्रकार 11 ऑक्टोबर ते 27 ऑक्टोबर या कालावधीत पिंपळे गुरव येथे घडला.…

Sangvi : विमान तिकीट बुकिंगच्या व्यवसायाच्या बहाण्याने 24 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - विमानाचे तिकीट बुकिंग करण्याचा (Sangvi) व्यवसाय देण्याच्या बहाण्याने एका महिलेची 24 लाख 87 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार चार नोव्हेंबर ते आठ नोव्हेंबर या कालावधीत घडला आहे.याप्रकरणी महिलेने सांगवी पोलीस…

Sangvi : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या दोघांना अटक,अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक…

एमपीसी न्यूज - स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर (Sangvi)पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने छापा मारून कारवाई केली. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली असून तीन महिलांची वेश्या व्यवसायातून…

Sangvi : पिंपळे गुरवमध्ये तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेऊन (Sangvi) तरुणाने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 25) रात्री नऊ वाजताच्या सुमारास पिंपळे गुरव येथे घडली.सुरज श्रावण बर्गे (वय 22, रा. आनंद पार्क, पिंपळे गुरव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव…

Sangvi : कुत्रा अंगावर सोडून महिलेला मारहाण

एमपीसी न्यूज - कुत्र्याने घरासमोर घाण केल्याने त्याचा जाब विचारणाऱ्या महिलेच्या (Sangvi) अंगावर कुत्रा सोडला. त्यामुळे कुत्र्याने महिलेचा चावा घेऊन तिला जखमी केले. त्यानंतर कुत्रा पाळणाऱ्या महिलेने जाब विचारणाऱ्या महिलेला लोखंडी वस्तूने…

Sangvi : रस्त्यावरील सीसीटीव्हीच्या 68 बॅट-या चोरीला,अज्ञातावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जुनी सांगवी, पिंपळे सौदागर परिसरातील रस्त्यावर (Sangvi) लावलेल्या सीसीटीव्हीच्या कॅमेऱ्यांच्या 68 बॅट-या अज्ञातांनी चोरून नेल्या. हा प्रकार नोव्हेंबर 2022 ते सप्टेंबर 2023 या कालावधीत घडला.सुहास सुरेश केसकर (वय 49, रा.…

Sangvi : दुकानाला लागलेल्या आगीत संगणक, फर्निचर जाळून खाक

एमपीसी न्यूज - जगताप डेअरी परिसरातील एका दुकानाला मंगळवारी (दि. 10) सकाळी सात वाजताच्या सुमारास (Sangvi) आग लागली. यामध्ये दुकानातील संगणक व फर्निचर जळून खाक झाले.मिळालेल्या माहितीनुसार, जगताप डेअरी येथील ऍपल हॉस्पिटल जवळ असलेल्या एका…