Browsing Tag

Sangvi police investigation

Pimple Gurav Crime News : भटक्या श्वानाला इमारतीवरून फेकून ठार मारल्याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - भटक्या श्वानाला अज्ञातांनी इमारतीवरून खाली फेकून ठार मारले. याप्रकरणी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सुदर्शननगर, पिंपळे गुरव येथे शनिवारी (दि. 12) दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली.फरीनजहाँ…

Sangvi Crime : इन्शुरन्स कंपनी, सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचे सांगून एकाची अडीच कोटींची फसवणूक

एमपीसी न्यूज - इन्शुरन्स कंपनी, सरकारी कार्यालयातून बोलत असल्याचे भासवून आर्थिक गुंतवणूक करायला सांगत ज्यादा परतावा मिळण्याचे अमिष दाखवले. त्यापोटी एका व्यक्तीकडून तब्बल दोन कोटी 52 लाख 8 हजार 242 रुपये घेतले. पैसे घेऊन त्यांना कोणत्याही…

Sangvi Crime : सिगारेट पेटविण्यासाठी लायटर न दिल्याने तरुणावर कोयत्याने वार

एमपीसी न्यूज - सिगारेट पेटविण्यासाठी लायटर न दिल्याने एका तरुणाला मारहाण करीत कोयत्याने वार केले. ही घटना नवी सांगवी येथील एम. के. चौक येथे मंगळवारी (दि. 17) रात्री घडली.आदित्य नरेंद्र मोहिते (वय 26, रा. ढोरे-पाटील फार्म, नवी सांगवी)…

Sangvi Crime : खुन्नसने बघितल्याच्या कारणावरून एकाला लोखंडी कड्याने मारहाण

एमपीसी न्यूज - खुन्नसने बघितल्याच्या कारणावरून तिघांनी मिळून एका 16 वर्षीय मुलाला लोखंडी कड्याने मारून जखमी केले. ही घटना सोमवारी (दि. 16) दुपारी सव्वा पाच वाजता शिवनेरी चौक, नवी सांगवी येथे घडली.संकेत संजय मोहिते (वय 16, रा. कवडेनगर,…

Sangvi Crime : शस्त्र बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - शस्त्र बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी एकाला तर भोसरी पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी करण्यात आली. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.इसाक रजाक शेख (वय 29, रा. सुदर्शन नगर, पिंपळे…

Sangvi Crime : पूर्ववैमनस्यातून चुलत मेव्हण्याला बेदम मारहाण; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - जुन्या भांडणाच्या कारणावरून चुलत मेव्हण्याला चार जणांनी मिळून बेदम मारहाण केली. यामध्ये 16 वर्षीय चुलत मेव्हण्याला गंभीर दुखापत झाली. ही घटना मंगळवारी (दि. 27) रात्री दहा वाजता साद बेकरी, पिंपळे गुरव येथे घडली.यश सचिन…

Sangvi News: पार्किंगच्या कारणावरून एकाला मारहाण; तिघांविरोधात गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पार्किंगच्या कारणावरून तीन जणांनी मिळून एकाला बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या पत्नी आणि मुलीला देखील मारहाण केली. याबाबत तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. 22) सकाळी साडेअकरा…

Sangvi : फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज - फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला 'तुमच्या कामामुळे माझे केबलचे कनेक्शन तुटले आहे' असे म्हणून लोखंडी सळईने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.धनराम दशरथ खराटे (वय 23,…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातून तीन लाखांची सहा वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - उद्योगरीत वाहनचोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. राहत्या घरासमोरून तसेच सोसायटीच्या पार्किंगमधून लॉक केलेली वाहने चोरीला जात आहेत. त्यामुळे वाहनचालक धास्तावले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरट्यांनी एका…

Sangvi : सांगवी, देहूरोड, चाकणमध्ये आणखी तीन वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज - सांगवी, देहूरोड आणि चाकण परिसरातून तीन मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 25) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अभिषेक यादव (वय 29, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी…