BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

Sangvi Police Station

Sangvi : लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर पाठवल्या प्रकरणी एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - लहान मुलांचे अश्लील व्हिडिओ बनवणे, सोशल मीडियावर पाठवणे तसेच त्यांचे लैंगिक शोषण करणा-यांवर कायदेशीर कठोर कारवाई केली जाते. काही संस्था याबाबत वारंवार माहिती घेऊन संबंधितांचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यास मदत…

Sangvi : फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला मारहाण

एमपीसी न्यूज - फूटपाथवर ब्लॉक बसवणा-या कामगाराला 'तुमच्या कामामुळे माझे केबलचे कनेक्शन तुटले आहे' असे म्हणून लोखंडी सळईने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 6) दुपारी साडेबाराच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली.धनराम दशरथ खराटे (वय 23,…

Pimpri : पिंपरी-चिंचवड शहरातून तीन लाखांची सहा वाहने चोरीला

एमपीसी न्यूज - उद्योगरीत वाहनचोरीचे प्रकार सातत्याने घडत आहेत. राहत्या घरासमोरून तसेच सोसायटीच्या पार्किंगमधून लॉक केलेली वाहने चोरीला जात आहेत. त्यामुळे वाहनचालक धास्तावले आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतून चोरट्यांनी एका…

Sangvi : ओएलएक्सवर मोबाईल विकणे पडले महागात

एमपीसी न्यूज - ओएलएक्सवर मोबाईल फोन विकणे एका भारतीय सेनेतील सैनिकाला महागात पडले आहे. अज्ञात आरोपीने सैनिकाला क्यू आर कोड स्कॅन करण्यास भाग पाडून त्यांच्या खात्यावरून 19 हजार 508 रुपये काढून फसवणूक केली. ही घटना गुरुवारी (दि. 26) सकाळी…

Sangvi : सांगवी, देहूरोड, चाकणमध्ये आणखी तीन वाहनांची चोरी

एमपीसी न्यूज - सांगवी, देहूरोड आणि चाकण परिसरातून तीन मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. 25) अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.अभिषेक यादव (वय 29, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी…

Sangvi : कामावरून उशिरा येत असल्याच्या कारणावरून पत्नीचा खून; पतीला अटक

एमपीसी न्यूज - पत्नीला दररोज कामावरून येण्यासाठी उशीर होत असल्याने चिडलेल्या पतीने पत्नीचा कोयत्याने वार करत खून केला. ही घटना आज, सोमवारी (दि. 23) पहाटे सव्वा चारच्या सुमारास वैदूवस्ती सांगवी येथे घडली.शैला लोखंडे (वय 45, रा.…

Sangvi : कारमधून आलेल्या दोघांकडून महावितरणच्या कर्मचाऱ्यास मारहाण

एमपीसी न्यूज - मध्यरात्री काम करत असलेल्या महावितरणच्या कर्मचाऱ्याला कारमधून आलेल्या दोघांनी मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 21) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास महावितरणच्या काळेवाडी शाखेसमोर घडली.महेश पांडुरंग भागवत (वय 35) यांनी…

Sangvi : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) पाचच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालयासमोर घडली.सचिन बाळू आडागळे (वय 32, रा.…

Sangvi : व्यवसायातील दोन भागीदारांकडून एका भागीदाराची फसवणूक

एमपीसी न्यूज - भागीदारीत सुरू असलेल्या जीमच्या व्यवसायात दोन भागीदारांनी एका भागीदाराची फसवणूक केली. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली. याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.संजीव सुरेश कदम (वय 73 रा. संगमवाडी, खडकी) आणि नीलेश…

Sangvi : सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

एमपीसी न्यूज- सांगवी पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगारावर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. दोन वर्षांसाठी त्याला पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.बरकत उर्फ लल्या महम्मद जमादार (वय 22, रा. जवळकरनगर, पिंपळे गुरव) असे तडीपार…