Browsing Tag

Sangvi Police Station

Pimple Nilakh : पिंपळे निलख येथील गणपती मंदिरातील दानपेटी फोडली

एमपीसी न्यूज - पिंपळे निलख येथील एका गणपती मंदिरातील (Pimple Nilakh) दानपेटी अज्ञात चोरट्यांनी फोडली. दानपेटीतील रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 4) मध्यरात्री दोन ते सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी सागर मनोहर…

Sangvi : नोकरीच्या बहाण्याने महिलेची 39 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - नोकरी देण्याचे आमिष दाखवून महिलेला (Sangvi) वेगवेगळे टास्क पूर्ण करण्यास सांगत महिलेची 39 लाख 69 हजार 656 रुपयांची फसवणूक करण्यात आली हा प्रकार 6 एप्रिल ते 14 एप्रिल या कालावधीत जुनी सांगवी येथे घडला.याप्रकरणी 33 वर्षीय…

Sangvi : पिस्टल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

एमपीसी न्यूज - पिस्टल बाळगल्या प्रकरणी सांगवी पोलिसांनी (Sangvi) दोन तरुणांना अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 17) रात्री सव्वा अकरा वाजताच्या सुमारास जुनी सांगवी येथे करण्यात आली.सुजल राजेंद्र गिरी (वय 18, रा. जुनी सांगवी), रीहान आरिफ…

Sangvi : सोसायटीच्या पार्किंग मधून दुचाकी पळवली

एमपीसी न्यूज - सोसायटीच्या पार्किंग मध्ये पार्क केलेली (Sangvi) दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेली. ही घटना शनिवारी (दि. 1) रात्री जवळकर नगर, पिंपळे सौदागर येथे घडली.विक्रम सिंह जगन्नाथ जाधव (वय 35, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी…

Sangvi News : उघड्या दरवाजावाटे तीन मोबाईल पळवले

एमपीसी न्यूज - घराच्या उघड्या दरवाजावाटे (Sangvi News) अज्ञात चोरट्याने तीन मोबाईल फोन चोरून नेले. ही घटना मंगळवारी (दि. 28) पहाटे सहकार नगर पिंपळे गुरव येथे घडली.नादन मिनियम जेम्स (वय 47, रा. पिंपळे गुरव) यांनी याप्रकरणी सांगवी पोलीस…

Sangvi Crime News : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा; चार महिलांची सुटका

एमपीसी न्यूज - सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Sangvi Crime News) असलेल्या स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई करत चार महिलांची सुटका केली. ही कारवाई सोमवारी (दि. 23)…

Water Meter Theft: पाणी मीटर चोरी रोखण्यासाठी सांगवीत पोलिसांचे गस्ती पथक

एमपीसी न्यूज - पाणी मीटर चोरी (Water Meter Theft) रोखण्यासाठी सांगवी पोलीस ठाण्याने रात्र गस्ती पथक नेमून गस्त सुरु केली आहे, अशी माहिती सांगवी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील टोणपे यांनी दिली. टोणपे म्हणाले की, सांगवी परिसरातून…

Sangavi News : शेअरचॅटवरुन शेअर झाला मोबाईल नंबर, व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - शेअरचॅटवरुन महिलेचा मोबाईल नंबर शेअर झाला, त्यानंतर महिलेला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज पाठवून महिलेचा विनयभंग केला. 11 मार्च ते 07 एप्रिल 2022 या कालावधीत सांगवी परिसरात ही घटना घडली.याप्रकरणी पिडित महिलेनं सांगवी पोलीस…

Pimple Saudagar News : शेअर मार्केट गुंतवणूकीतून दीड पट परताव्याचे आमिष, दोघांची 1 कोटी 23 लाख…

एमपीसी न्यूज - शेअर मार्केट गुंतवणूकीतून दीड पट परताव्याचे आमिष देत, दोघांची 1 कोटी 23 लाख रूपयांची फसवणूक केली. पाच ते सात महिन्यात मुद्दल रकमेसहित दीडपट रक्कम परत करण्याचे आश्वासन आरोपीने दिले. 19 ऑक्टोबर 2020 ते 25 फेब्रुवारी 2021 या…

Pimple Gurav News : टोळक्याकडून इसमाला जीवे मारण्याचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयता व दांडक्याने मारहाण करत इसमाला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. नवी सांगवी व रामनगर, पिंपळे सौदागर येथे रविवारी (दि.20) रात्री 8 ते 8.30 ही घटना घडली.अक्षय शत्रुघ्न सांगळे (वय 29, रा.…