Browsing Tag

Sangvi

Sangvi : महादेव मंदिरासमोर तीन महिलांचे दागिने पळवले

एमपीसी न्यूज - जुनी सांगवी येथील महादेव मंदिरासमोर प्रसाद (Sangvi) घेण्यासाठी रांगेत थांबलेल्या तीन महिलांचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना शुक्रवारी (दि. 31) दुपारी एक वाजताच्या सुमारास घडली.याप्रकरणी 54 वर्षीय…

Pimpri Chinchwad : आमदार अश्विनी जगताप यांची औंध जिल्हा रुग्णालयाला भेट; सुविधा देण्याचे दिले आदेश

एमपीसी न्यूज – चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या (Pimpri Chinchwad) आमदार अश्विनी जगताप यांनी आज सोमवारी (दि. 6) सांगवी येथील औंध ऊरो जिल्हा रुग्णालयाला भेट दिली. रुग्णालयाच्या सर्व विभागांची पाहणी करून त्यांनी अनेक रुग्णांशी संवाद साधला.…

Chinchwad Bye-Election : मतमोजणीमुळे जमावबंदी व मोजणी केंद्राच्या 200 मीटर परिसरातील दुकाने राहणार…

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीची मत मोजणी उद्या (Chinchwad Bye-Election) (दि.2) होणार आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चिंचवड, वाकड, सांगवी, हिंजवडी,देहूरोड, रावेत पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रतिबंधात्मक आदेश लागू केले आहेत.…

Chinchwad Bye-Election : जिझिया शास्तीकर संपूर्णपणे रद्द केला – देवेंद्र फडणवीस

एमपीसी न्यूज - राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने (Chinchwad Bye-Election) लावलेला जिझिया शास्तीकर संपूर्णपणे रद्द केला आहे. आचारसंहिता उठताच शास्तीकर माफीचा शासन आदेश काढला जाईल. पुढील दोन महिन्यात आंद्रा धरणातून पाणी मिळेल. त्यामुळे…

Chinchwad Bye-Election : भाजपला मताधिक्याने निवडून देण्याचा कोकणवासीयांचा निर्धार

एमपीसी न्यूज - चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीतील (Chinchwad Bye-Election) भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांना मताधिक्याने निवडून देण्याचा निर्धार कोकणवासीयांनी केला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढला.…

Pimpri Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 14 आरोपींना अटक करत सात पिस्टल व 10 जिवंत काडतुसे केली…

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड पोलीस (Pimpri Chinchwad) सध्या अॅक्टीव मोडवर असून मोक्काच्या कारवाईनंतर गुरुवारी (दि.2) पाच वेगवेगळ्या कारवाईमध्ये सात पिस्टल 10 जिवंत काडतुसे, कोयता, तलवार असे घातक शस्त्र जप्त केले आहेत. पोलिसांनी सध्या…

Sangvi Crime News : पिंपळे सौदागर येथे स्पा सेंटरवर छापा; चार महिलांची सुटका

एमपीसी न्यूज - सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत (Sangvi Crime News) असलेल्या स्पा सेंटरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने छापा मारून कारवाई करत चार महिलांची सुटका केली. ही कारवाई सोमवारी (दि. 23)…

Pimpri Chinchwad : पिंपरी चिंचवड रा.स्व.संघातर्फे रविवारी सांगवी येथे मकरसंक्रांत उत्सव

एमपीसी न्यूज - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, पिंपरी चिंचवड शहरातर्फे (Pimpri Chinchwad) सांगवी येथील पी. डब्लू. डी.मैदानावर रविवार (दि.15) जानेवारी रोजी सायंकाळी 5 वाजता भव्य मकर संक्रांत उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.संघ स्वयंसेवकांचे…

PMPML News : सांगवी व सेनापती बापट रोड मार्गे भोसरी टर्मिनल ते कोथरूड डेपो मार्ग करण्यासाठी…

एमपीसी न्यूज - सांगवी व सेनापती बापट रोड मार्गे भोसरी टर्मिनल ते कोथरूड डेपो अथवा एन.डी.ए गेट असा मार्ग पीएमपीएमएलकडून सुरू करण्यात यावा, अशी मागणी भोसरी (PMPML News) परिसरातील विद्यार्थ्यांनी केली आहे.भोसरी टर्मिनल येथून पुणे स्टेशन,…

Baramati : बारामतीतून घरातून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ

एमपीसी न्यूज : बारामती तालुक्यातील (Baramati) सांगवी गावातून एक महिला बेपत्ता झाली होती. दुसऱ्या दिवशी या महिलेचा शेतातील झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. या महिलेने आत्महत्या केली की तिच्या सोबत काही…