Browsing Tag

sanitation works

Pune: मागील वर्षीसारखी दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाईची कामे वेगात करा- महापौर

एमपीसी न्यूज- मागीलवर्षी सारखी दुर्घटना टाळण्यासाठी नालेसफाईची कामे वेगात करा, असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले.कात्रज ते आंबील ओढा व लगतच्या नाल्यांच्या सफाईची महापौरांनी पाहणी केली. यावेळी आयुक्त शेखर गायकवाड, उपमहापौर सरस्वती…