Browsing Tag

sanitizer

Talegaon : पार्थ पवार यांच्यावतीने मावळ तालुक्यात 2700 लिटर सॅनिटायझरचे वाटप

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या व्यक्तीं, नगरपरिषद, कॅन्टोन्मेट बोर्ड, पोलीस स्टेशन, सर्व ग्रामपंचायती आदींना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते पार्थ पवार यांच्याकडून 2700 लिटर सॅनिटायझरचे वाटप करण्यात आल्याची…

Talegaon Dabhade : तळेगांव दाभाडे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनकडून सॅनिटायजर, मास्कचे वाटप

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून कोरोनाच्या विरोधात देत असलेल्या लढ्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून तळेगांव दाभाडे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून मदत नसून कर्तव्य करत आहोत, असे असोसिएशनच्या…

Maval : रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने मावळ परिसरातील रुग्णालयांना सॅनिटायझरचे वाटप

एमपीसी न्यूज - रोटरी क्लब ऑफ निगडीच्या वतीने मावळ परिसरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयांना सॅनिटायझर देण्यात आले. रुग्णालयांना देण्यात येणारे सॅनिटायझर क्लबच्या वतीने तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, तालुका आरोग्य…

Talegaon Dabhade: गणेश काकडे मित्र परिवारकडून पोलिसांना ‘सॅनिटायझर, मास्क’चे वाटप

एमपीसी न्यूज - लॉकडाऊनमध्ये सर्व नागरिक घरी असताना आपल्या जीवाची पर्वा न करता रस्त्यावर उभे राहून नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेणा-या तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यातील कर्मचा-यांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. नगरपरिषदेचे विरोधी…

Lonavala : ‘कोरोना’प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यांनी बनविले ‘सॅनिटायझर मशीन’

एमपीसी न्यूज - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कुसगाव ग्रामपंचायती मधील श्रमदाननगर येथे ग्रामपंचायत सदस्य सुरज केदारी यांच्या कल्पनेतून सॅनिटायझर मशिन बनविण्यात आले आहे.श्रमदाननगरच्या प्रवेशद्वाराजवळ हे मशीन बसून येणाऱ्या प्रत्येकाने…

Pimpri: 215 पीपीई कीट, 2 लाख मास्क, 3 हजार सॅनिटायझर बाटल्यांची खरेदी

एमपीसी न्यूज - कोरोना विषाणूचा मुकाबला करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेने वैद्यकीय साहित्य सज्जता सुरू केली आहे. महापालिकेकडे पर्सनल प्रोटेक्शन इक्विपमेंट कीट अवघी 20 असल्याने 215 नव्याने खरेदी केली जाणार आहेत. याशिवाय 2 लाख मास्क आणि 3…

Pimpri : स्थानिक प्रशासनाला सॅनिटायजर मोफत उपलब्ध करून द्या – उत्तम केंदळे

एमपीसी न्यूज - महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये कोरोनामुळे भयावह परिस्थिती आहे. या विषाणूवर मात करण्यासाठी सरकारने सॅनिटायझर, मास्क यासारख्या गोष्टी कमी दरात किंवा मोफत उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी नगरसेवक उत्तम केंदळे यांनी मुख्यमंत्री उद्धव…

Pune : आरोग्यसेवकांना सॅनिटायझर, मास्कचे वाटप; नगरसेवक आदित्य माळवे यांचा पुढाकार

एमपीसी न्यूज - पुणे महापालिकेच्या आरोग्यसेवकांना कोरोना व्हायरस पासून वाचविण्यासाठी सॅनिटायझर आणि मास्कचे वाटप करण्यात आले. भाजपचे नगरसेवक आदित्य माळवे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.आपल्या सर्व पुणेकरांचे आरोग्य उत्तम…

Pune : अंध मुलींना मोफत मास्क, सॅनिटाइजरचे वाटप

एमपीसी न्यूज - 'कोरोना'पासून बचावासाठी केअर टेकर्स सोसायटीच्या वतीने नऱ्हे, आंबेगाव येथील लुईल ब्रेल संस्थेचे अंधमुलींचे वसतिगृहातील अंध मुलींना मोफत मास्क आणि सॅनिटाइजरचे वाटप केअर टेकर्स सोसायटीचे अध्यक्ष कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात…

Pune : महापालिकेत ‘कोरोना’चा धसका; प्रवेशद्वारा समोरच ठेवले ‘सॅनिटायजर’

एमपीसी न्यूज - सध्या जगभरात 'कोरोना'चा धुमाकूळ सुरू असतानाच पुणे महापालिकेनेही त्याचा धसका घेतला आहे. प्रवेशद्वारा समोरच पुणेकरांच्या सोयीसाठी 'सॅनिटायजर' ठेवण्यात आले आहे. पुणे महापालिकेचे माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांच्यासह असंख्य…