Browsing Tag

Sanjay Kakade Arrested

Pune Breaking News : भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांना जामीन मंजूर

सकाळी पुणे पोलिसांनी गुंड गजा मारणेशी संबंध असल्याच्या आरोपावरुन काकडे यांना अटक केली होती. मात्र न्यायालयाने 25 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर काकडे यांना जामीन मंजूर केला.