Browsing Tag

Sanjay Kakde

Pune : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केले स्वागत

एमपीसी न्यूज- पोलीस महासंचालकांच्या तीन दिवसांच्या परिषदेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह पुण्यात आलेत. यावेळी लोहगाव विमानतळावर राजशिष्टाचारानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वागत केले.…

Pune : नाराज आरपीआय नेत्यांची खासदार काकडे यांनी काढली समजूत

एमपीसी न्यूज - महापौर-उपमहापौर पदासाठी आरपीआय (आठवले गट) ला डावलण्यात आल्यामुळे आरपीआयचे स्थानिक पदाधिकारी नाराज झाले आहेत. नाराज झालेल्या पदाधिकायांची राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी समजूत घातली. यावेळी भाजपच्या शहराध्यक्ष आमदार माधुरी…

Pune : सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचारासाठी नीलम गोऱ्हे आणि संजय काकडे मैदानात

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही दिवस बाकी असताना आता भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना या दोन्ही पक्षाचे पुणे शहरातील वरिष्ठ कामाला लागले असून आज रविवारचा योग साधत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि खासदार संजय काकडे…

Pune : भाजपसाठी ही धोक्याची घंटा – खासदार संजय काकडे

एमपीसी न्यूज - भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजपला खडे बोल सुनावले.खासदार संजय काकडे यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, आणि छत्तीसगड या राज्यांत जाऊन त्यांचा वैयक्तिक सर्वे केला . या सर्व्हेच्या निकालानंतर काकडे यांनी पुन्हा एकदा…

Pune : मेधा कुलकर्णी ‘तशा’ बोलल्या असतील तर मी माफी मागतो – संजय काकडे

एमपीसी न्यूज- आमदार मेधा कुलकर्णी यांनी मराठा क्रांती मोर्चाकडून लोकप्रतिनिधीच्या घरासमोर केल्या जाणाऱ्या आंदोलनाला 'स्टंट' म्हणल्याचे पडसाद आजही पहायला मिळत आहेत. आमदार मेधा कुलकर्णी यांनी अशाप्रकारे वक्तव्य करायला नको होते, तसेच त्या अस…

Pune : खासदार अनिल शिरोळे आणि संजय काकडे यांच्या कार्यालयासमोर ठिय्या

एमपीसी न्यूज- राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि…