Browsing Tag

sant tukaramnagar police chawki

Pimpri : पोलीस चौकीसमोर गोंधळ घालणाऱ्या टोळक्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज - संचारबंदीच्या काळात पोलीस चौकीसमोर  जमाव जमवून,  आरडा ओरडा करीत एका टोळक्याने गोंधळ घातला. ही घटना गुरुवारी (दि. 28), सायंकाळी पावणे सातच्या सुमारास संत तुकाराम नगर पोलीस चौकीसमोर घडली. याप्रकरणी सात जणांवर गुन्हा…