Browsing Tag

Saree showroom fire

Pune : देवाची उरळी येथे साडीच्या दुकानाला आग लागून पाच कामगारांचा होरपळून मृत्यू

एमपीसी न्यूज- साडीच्या दुमजली शोरूमला आग लागून शोरूममध्ये झोपलेल्या पाच कामगारांचा मृत्यू झाला. ही घटना आज पहाटे साडेचार वाजता देवाची उरळी येथे असलेल्या राजयोग साडी सेंटर या दुकानात घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे पाच बंब आणि दहा…