Browsing Tag

Sasoon Hospital Pune

Pune Crime News : ससून रुग्णालयात चोरी करणारा चोरटा जेरबंद; ‘या’ साहित्याची केली चोरी

एमपीसीन्यूज : बंडगार्डन पोलिसांनी एका भंगार चोराला अटक केली आहे. त्याने ससून रुग्णालयाच्या आवारातील लोखंडी पाइप, जाळी आणि इतर लोखंडाचे साहित्य चोरले होते.उमेश किसन राठोड (वय 30) चोरट्याचे नाव आहे. फरहात इनामदार यांनी याप्रकरणी बंडगार्डन…

PM CARES Fund: पीएम केअर्स फंड ट्रस्टच्या वतीने पुणे शहराला 12 व्हेंटीलेटर्स प्राप्त

एमपीसी न्यूज - पीएम केअर्स फंड ट्रस्टच्या वतीने पुणे शहरासाठी पाठविलेले 12 व्हेटींलेटर्स आज (रविवारी) प्राप्त झाले. ही पहिल्या टप्प्यातील मदत असून या मदतीसाठी महापौर मुरलीधर मोहोळ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत.…

Pune: ससून रुग्णालयामध्ये कोरोनाचे आणखी 3 बळी; आतापर्यंत 106 रुग्णांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - गेल्या अनेक दिवसांपासून ससून रुग्णालयात कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढतीच आहे. रविवारी आणखी 3 जणांचा या रोगामुळे बळी गेला. आतापर्यंत या रुग्णालयात 106 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 112 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात…

Pune: संतापजनक! रुग्णवाहिका न मिळाल्याने रुग्णाचा घराबाहेर रस्त्यावरच बसल्या जागी मृत्यू

एमपीसी न्यूज - सुमारे तीन तास रुग्णवाहिका न मिळाल्याने 'सीलबंद' असलेल्या नाना पेठेतील एका रहिवाशाचा रस्त्यावरच खुर्चीत बसल्या जागी मृत्यू झाला. हा डोळ्यांनी पाहण्याचा दुर्दैवी प्रसंग त्या व्यक्तीचे कुटुंबीय आणि शेजाऱ्यांवर ओढवला. या…