Browsing Tag

satae

Mumbai : राज्यात सहा ‘करोना’बाधित रुग्णांचा मृत्यू!; तर, राज्यात 67 नवीन रुग्णांचे निदान

एमपीसी न्यूज - महाराष्ट्र राज्यात आज सहा 'करोना'बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी प्रत्येकी 1 रुग्ण वसई विरार, बदलापूर ठाणे, जळगाव, पुणे येथील आणि दोघेजण मुंबई येथील आहेत. 'कोविड 19' मुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची…