Browsing Tag

School girl chased and threatened

Pune Crime News : शाळकरी मुलीचा पाठलाग करून धमकावले, गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज-कात्रज परिसरात एका शाळकरी मुलीचा टोळक्याने ( Pune Crime News ) वारंवार पाठलागकरून तिचा विनयभंग केला. तर, तिला मोबाईल नंबर व इन्स्टा आयडी देण्याची मागणी केली. तिने नकार दिल्यानंतर अश्लील टाँट मारून तिच्या आत्येभावाला या…