Browsing Tag

Selfie with Gauri Ganpati

Kiwale News : किवळे परिसरात सेल्फी विथ गौरी गणपती सजावट स्पर्धा

एमपीसी न्यूज – विकासनगर येथील राजेंद्र तरस सोशल फाउंडेशन आणि रणझुंजार महिला मंच यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सवानिमित्त किवळे-विकासनगर परिसरासाठी सेल्फी विथ गौरी गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती फाउंडेशनचे अध्यक्ष…