Browsing Tag

selling cannabis

Pune News : कोथरूडमध्ये गांजाची विक्री करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक, 21 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज : पुणे पोलिस दलाच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने कोथरूड परिसरातील चैतन्य हेल्थ क्लब जवळून गांजाची विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 21 किलो 200 ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या या गांजाची…

Wakad Crime News : गांजा, दारू विक्री प्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज - गांजा आणि दारू विक्री प्रकरणी सामाजिक सुरक्षा पथकाने एका तरुणाला अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 19) पुनावळे येथे करण्यात आली.समीर गजानन गोरगले (वय 28, रा. महापालिका दवाखान्याच्या मागे, पुनावळे) असे अटक केलेल्या आरोपीचे…

Moshi Crime News : दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी जाणा-यास अटक; सव्वापाच लाखांचा गांजा जप्त

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून गांजा विक्रीसाठी जात असलेल्या एका व्यक्तीला एमआयडीसी भोसरी पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून पाच लाख 25 हजार रुपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 17) रात्री सव्वानऊ वाजताच्या सुमारास…

Dehuroad crime News : किवळे येथे गांजा विक्रीसाठी आलेल्या पाच जणांना अटक; 10 किलो गांजा जप्त

एमपीसी न्यूज - किवळे येथे गांजा विक्री करण्यासाठी आलेल्या पाच जणांना देहूरोड पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून 9 लाख 65 हजार 175 रुपये किमतीचा 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, वाकड पोलिसांनीही 50 ग्राम गांजा जप्त केला आहे.…