Browsing Tag

Send

Sangvi : मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज - महिलेच्या मोबाईलवर अश्लील व्हिडिओ पाठवून महिलेचा विनयभंग केला. याबाबत एका अनोळखी इसमाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना 29 फेब्रुवारी रोजी सकाळी वाकड येथे घडली.याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने वाकड पोलीस…

Nigadi : श्रावणी काव्य स्पर्धेसाठी कविता पाठविण्याचे आवाहन

एमपीसी न्यूज - नवयुग साहित्य आणि शैक्षणिक मंडळातर्फे २७ व्या श्रावणी काव्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. तरी कवींनी आपल्या दोन कविता नाव, फोन नंबर आणि पत्यासह दि. १५ जुलै २०१९ पर्यंत, खालील पत्यावर पाठवाव्यात.स्पर्धा विनामूल्य असून…