BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

senior citizen

Chakan : टेम्पो मागे घेताना शौचास बसलेल्या ज्येष्ठ इसमाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मालवाहू टेम्पोचालकाने अचानक टेम्पो पाठीमागे (रिव्हर्स) घेतल्याने जोरदार धडक बसून टेम्पोच्या पाठीमागील बाजूस शौचास बसलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हि घटना बिरदवडी (ता. खेड) येथे शुक्रवारी (दि.५) सायंकाळी सहाचे सुमारास…

Chakan : ‘शिवशाही’च्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या 'शिवशाही'ने रस्ता ओलांडणा-या ज्येष्ठ नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात २ जून रोजी रात्री पावणेनऊच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावर चाकण येथे घडला.…

Chakan : कारच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या कारच्या धडकेत रस्ता ओलांडत असलेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी (दि. 4) रात्री साडेआठच्या सुमारास घडला.रामेश्वर चौथुजी जाजोट (वय 60, रा. काळभोरनगर, चिंचवड) असे मृत्यू झालेल्या…

Nigdi : ऑर्डर देऊन नाष्टा देण्यास उशीर लावल्याने विचारणा करणा-या ज्येष्ठ नागरिकाला वेटरकडून मारहाण

एमपीसी न्यूज - नाष्ट्याची ऑर्डर दिल्यानंतर नाष्टा देण्यासाठी वेटरने वेळ लावला. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकाने वेटरकडे विचारणा केली. या रागातून वेटरने ज्येष्ठ नागरिकाला मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 1) सकाळी साडेदहाच्या सुमारास…

Pimpri : आजारपणाला कंटाळून वृद्धाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - दुर्धर आजाराने ग्रासलेल्या एका वृद्धाने अंगावर रॉकेल ओतून स्वतःला पेटवून घेतले. हा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 13) मध्यरात्री दीडच्या सुमारास खराळवाडी येथे घडला.रुपचंद धोंडीराम सुंदेचा (वय 85, रा. भारतनगर, खराळवाडी) असे…

Chakan : कंटेनरच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दुचाकीवरुन जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना सहा मे रोजी खेड तालुक्यातील शेलगाव येथे घडली.काळूराम पंढरीनाथ शिंदे (वय 65,…

Pune : दीड वर्षाच्या नातवाला भेटू देत नाही म्हणून ज्येष्ठ नागरिकाचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - काही कारणामुळे माहेरी निघून गेलेली सून दीड वर्षाच्या नातवाला भेटू देत नाही या कारणामुळे एका ज्येष्ठ नागरिकाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलिसांनी सतर्कता दाखवत त्याला वेळीच रुग्णालयात दाखल…

Chakan : पत्नीच्या मृत्यूच्या धक्क्याने ज्येष्ठाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नीच्या मृत्यूचे दुखः सहन न झाल्याने ५९ वर्षीय ज्येष्ठ इसमाने राहत्या घरातील छताच्या पंख्याला कापडाच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आयफेल सिटी (राणूबाईमळा, चाकण, ता. खेड) येथे घडली आहे. शनिवारी (दि.९) या…

Pune: पंतप्रधान होण्यासाठी मला दोन रूपयाची मदत करा; पुणेकर आजोबांचे नागरिकांना आवाहन

एमपीसी न्यूज - लोकसभेची निवडणूक जवळ आली आहे. पंतप्रधानपदासाठी अनेकांनी फिल्डिंग लावली आहे. कोण म्हणतं नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, तर कोणी म्हणत राहुल गांधी तर आणखी कोणी इतरांचं नाव सुचवतो. पण, पुण्यात मात्र काही वेगळंच सुरू आहे. एका 73…

Pimpri : ज्येष्ठ नागरिकांना शहरात कार्यालय देणार – महापौर जाधव 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील ज्येष्ठ नागरिकांसाठी शहरात स्वतंत्र कार्यालय देण्यात येणार आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक धोरणांतर्गत आवश्‍यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. यासह ज्येष्ठांना विविध सोयी-सुविधा देण्यात येणार असल्याचे,…