Browsing Tag

senior citizen

Bhama Askhed Agitation: आंदोलनाची दाहकता दाखवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकाला पोलीस वाहनातून ढकलून देत…

एमपीसी न्यूज - भामा आसखेड आंदोलनाची दाहकता दाखवण्यासाठी तसेच शासनाचे लक्ष वेधण्यासाठी नऊ जणांनी मिळून एका आंदोलकाला पोलिसांच्या वाहनातून ढकलून देत मारण्याचा प्रयत्न केला. तसेच यामध्ये एक पोलीस कर्मचारी जखमी झाला. याबाबत पोलिसांनी नऊ जणांना…

Chakan : दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - रस्त्याच्या बाजूने पायी चालत जात असताना भरधाव वेगात आलेल्या दुचाकीने जोरात धडक दिली. यामध्ये ज्येष्ठ नागरिक गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी (दि. 27) रात्री पावणे नऊच्या सुमारास चाकण-शिक्रापूर रोडवर रासे गावाजवळ घडली.…

Pimpri: क्रेनच्या धडकेत शौचास गेलेल्या जेष्ठ नागरिकाचा मृत्यु

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणाऱ्या क्रेनने चिरडल्याने एका जेष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, शनिवारी (दि. 22) दुपारी साडेतीनच्या सुमारास गांधीनगर, पिंपरी येथे घडली.बबन करू साळवे (वय 60, रा. गांधीनगर, पिंपरी) असे मृत्यू…

Hinjawadi : प्रवासादरम्यान ज्येष्ठ नागरिकाचे पावणेदोन लाखांचे दागिने लंपास

एमपीसी न्यूज - पत्नी, मुलगी व नातीसह प्रवास करणा-या ज्येष्ठ नागरिकाचे अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. रावेत ते वारणानगर, रत्नागिरी व कुवरबाव ते रावेत दरम्यानच्या प्रवासात हा चोरीचा प्रकार घडला.निशिकांत राजाराम परीट…

Pune : ज्येष्ठ नागरिकांसाठी एसटीमधून सवलतीचा प्रवास फक्त 4 हजार किलोमीटर पर्यंतच

एमपीसी न्यूज- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाने आता ज्येष्ठ नागरिकांना प्रवास शुल्कामध्ये सवलत घेण्यासाठी येत्या 1 एप्रिलपासून स्मार्टकार्ड बंधनकारक केले असून आता त्यांच्यासाठी सवलतीच्या प्रवासासाठी किलोमीटरची मर्यादा घालून दिली आहे.…

Nigdi : दुचाकीच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - मोपेड दुचाकीच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 28) रात्री आठच्या सुमारास निगडी-भोसरी रोड, दुर्गानगर येथे घडली.कांतीलाल काशिनाथ साळुंके (वय 60) असे दुचाकीच्या धडकेत मृत्यू झालेल्या नागरिकाचे नाव…

Alandi : आजोबांचा सांभाळ करण्यावरून नातवांमध्ये वाद

एमपीसी न्यूज - आजोबांचा सांभाळ करण्यासाठी कोणाकडे ठेवायचे? या कारणावरून नातवांमध्ये भांडण झाले. दोन भावांनी मिळून दोन चुलतभाऊ आणि चुलत्यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ केली. ही घटना सोमवारी (दि. 23) दुपारी साडेतीनच्या सुमारास…

Pune: महाराष्ट्र हौसिंग बोर्डातून ज्येष्ठ नागरिक बेपत्ता

एमपीसी न्यूज - बाजारात जाऊन येतो, असे कुटुंबियांना सांगून घराबाहेर पडलेले श्यामराव रामभाऊ मोहिते (वय - 76, रा. महाराष्ट्र हौसिंग बोर्ड एम 5, नागपूर चाळ) हे बेपत्ता झाले आहेत. सोमवारी (दि.30) रात्रीपासून ते घरी परतलेले नाहीत.त्यांनी…

Bhosari : ज्येष्ठ नागरिकाच्या पेन्शन खात्यातून सव्वा लाख रुपयांचा अपहार

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नागरिकाच्या पेन्शन खात्यातून अज्ञात इसमाने 1 लाख 20 हजार रुपये काढून त्यांची फसवणूक केली. ही घटना तीन सप्टेंबर रोजी घडली.अनिल विष्णुपंत देशमुख (वय 67, रा. चिखली प्राधिकरण) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस…