Browsing Tag

senior citizens

Pune : ससूनमध्ये आज आणखी 4 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

एमपीसी न्यूज - ससूनमध्ये बुधवारी आणखी 4 जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामध्ये 2 महिला आणि 2 पुरुषांचा समावेश आहे. या रुग्णालयात आतापर्यंत 97 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, कोरोनामुक्त झालेल्या 103 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.…

Lonavala : ज्येष्ठ नागरिकांनी घेतला हास्यकवी संमेलनाचा आस्वाद

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नागरिकांना आनंदी व उत्साही ठेवण्याकरिता खास ज्येष्ठांकरिता हास्यकवी संमेलनाचे आयोजन लोणावळ्यात करण्यात आले होते. ज्येष्ठांनी या संमेलनाचा मनमुराद आनंद घेत हास्याचा कल्लोळ केला.ज्येष्ठ नागरिक संघ लोणावळा व मावळ…

Pradikaran : ज्येष्ठ नागरिकांकडून पूरग्रस्तांना 91 हजार रुपयांची मदत

एमपीसी न्यूज - नगरसेवक अमित गावडे यांच्या समन्वयातून प्राधिकरण परिसरातील अनेक जेष्ठ नागरिक एकत्र आले. दुर्गेश्वर मित्र मंडळ, समर्थ युवा प्रतिष्ठान व प्राधिकरण जेष्ठ नागरिक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.…

Pimpri : निराधार जखमी वृद्धाचे मातृसेवा सेवाभावी वृध्दाश्रमात पुनर्वसन

एमपीसी न्यूज - 'जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे' असे कवी म्हणतो. याचाच प्रत्यय एका वृद्धाला आला आणि त्याचा देवावरील विश्वास आणखी दृढ झाला. अपघातामध्ये जखमी अवस्थेत आढळलेल्या या वृद्धावर उपचार झाले पण या निराधार व्यक्तीला गरज होती एका…

Talegaon Dabhade : माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघातर्फे ज्येष्ठांचा स्नेहमेळावा रंगला उत्साहात

एमपीसी न्यूज- माय माऊली ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या द्वितीय वर्धापनदिन दिनानिमित्त तसेच ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.7) वैशाली मंगल कार्यालयात मावळ तालुक्यातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता.…

Chinchwad: शिवसेनेतर्फे रविवारी ज्येष्ठांचा गौरव

एमपीसी न्यूज - ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून शिवसेनेतर्फे येत्या रविवारी (दि.30)ज्येष्ठ नागरिकांचा स्नेहमेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात ज्येष्ठांचा यथोचित सन्मान केला जाणार आहे.चिंचवड, येथील अॅटो क्लस्टर सभागृहात रविवारी सकाळी…

Pune – भिक्षेकारी स्वीकार केंद्रात महिला कर्मचा-याकडून ज्येष्ठ महिलेला काठीने मारहाण

एमपीसी न्यूज - कामावरून झालेल्या वादात 72 वर्षीय ज्येष्ठ महिलेला काठीने मारहाण केल्याची घटना शनिवारी (दि.8) सकाळी साडेसहाच्या दरम्यान येरवडा येथील शासकीय भिक्षेकारी स्वीकार केंद्रात घडली. याप्रकरणी 72 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. …

Pimple Nilkh : विरंगुळा केंद्राचे आमदार जगताप यांच्या हस्ते उद्‌घाटन 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक 26 विशालनगर, पिंपळेनिलख येथील सावित्रीबाई फुले उद्यानाशेजारील विरंगुळा केंद्राचे भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते उद्घाटन झाले. ज्येष्ठ नागरिक संघ हा…

Rahatni : ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापनदिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज - रहाटणी येथील बळीराम ज्येष्ठ नागरिक संघाचा चौथा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. रहाटणीतील बळीराम मंगल कार्यालयात हा कार्यक्रम झाला. शारदा मुंडे यांचे व्याख्यान झाले. यावेळी संघाचे संस्थापक नरेश खुळे, नगरसेविका सविता…

Pimpri : पिंपरी-चिंचवडच्या विकासात ज्येष्ठांचे योगदान! – खासदार श्रीरंग बारणे

एमपीसी  न्यूज - "पिंपरी-चिंचवडच्या जडणघडणीत ज्येष्ठांच्या अनुभवाचा उपयोग होत आहे. ज्येष्ठांचे जीवन आनंदी व्हावे यासाठी मी सर्वोतोपरी सहकार्य करीन!" आमदार गौतम चाबुकस्वार यांनी वाचनसंस्कृतीचे महत्त्व सांगून ज्येष्ठांसाठी समृद्ध वाचनालय…