Browsing Tag

serious injury

Wakad : गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यातील फरार आरोपीला पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडाविरोधी पथकाने अटक केली. आरोपीने एक महिन्यापूर्वी वाकड परिसरात गंभीर दुखापतीचा एक गुन्हा केला होता.पंकज रतन पाचपिंडे (वय 26, रा. गुरुनानक…