Browsing Tag

seriously injured

Maval: लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - लोखंडी रॉडने झालेल्या मारहाणीत एकजण गंभीर जखमी(Maval) झाला. ही घटना रविवारी (दि. 21) सायंकाळी साडेचार वाजता मावळ तालुक्यातील उर्से येथे घडली आहे.गोपीनाथ बाळासाहेब लिमण (वय 48, रा. सांगवडे, ता. मावळ) असे जखमी…

Pune : वडिलांनी मुलीवर कुऱ्हाडीने वार करून केले गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - वाघोलीत वडिलांनी मुलीवर कुऱ्हाडीने वार करून  गंभीर जखमी केल्याची घ़टना घडली आहे. मुलीला  उपचारासाठी ससून रुग्णालय येथे पाठवण्यात आले असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. अक्षदा फकीरा दुपारगुडे ( वय - 15 , रा . वाघोली , मूळ रा.…

Hinjawadi : अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात जाणा-या अज्ञात वाहनाची धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी (दि. 31) सकाळी साडेदहाच्या सुमारास मुंबई- बेंगळुरू  महामार्गावर वाकड येथे घडली.करीम इब्राहीम शहापूर…

Dehugaon : भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला बेदम मारहाण; महिला गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - मुलगा त्याच्या आई वडिलांना मारहाण करत होता. त्यामुळे शेजारी राहणारी महिला हे भांडण सोडवण्यासाठी गेली. त्यावेळी मारहाण करणाऱ्या मुलाने भांडण सोडविण्यासाठी आलेल्या महिलेला बेदम मारहाण केली. यामध्ये महिला गंभीर जखमी झाली आहे. ही…

Moshi : ट्रक-कारचा अपघात; दोघांचा मृत्यू, दोघेजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - रस्ता ओलांडत असलेल्या कारला भरधाव वेगात आलेल्या ट्रकने धडक दिली. यामध्ये कारमधून जाणाऱ्या दोघांचा मृत्यू झाला. तर दोघेजण गंभीर जखमी झाले. हा अपघात रविवारी (दि. 16) रात्री साडे अकराच्या सुमारास पुणे-नाशिक रोडवर मोशी येथे जुना…