Browsing Tag

seven persons

Dapodi Crime News : महिलेच्या विनयभंगप्रकरणी सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - महिलेच्या घरच्या गेटवर बेकायदेशीरपणे जमाव जमवून महिलेशी गैरवर्तन करत तसेच शिवीगाळ करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी सात जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना रविवारी (दि. 12) दुपारी दापोडी स्मशानभूमीसमोर घडली.…