Browsing Tag

seventh commission

Akurdi News : न्यायालय कर्मचाऱ्यांना सातवा आयोग मिळणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आकुर्डीतील न्यायालयातील वर्ग न्याय दंडाधिकारी व कर्मचारी यांना जानेवारी 2016 ते मार्च 2020 या कालावधीत सातवा वेतन आयोगाचा फरक देण्यात येणार आहे. त्यासाठी एक कोटी 95 लाख 68 हजार 97 रुपये निधी लागणार…