Browsing Tag

Shaadi.com

Wakad: ‘शादी डॉट कॉम’वरून झालेली ओळख अभियंता तरुणीला पडली अडीच लाखाला

एमपीसी न्यूज - 'शादी डॉट कॉम' या संकेतस्थळावर ओळख झाल्यानंतर लग्नाचे आमिष दाखवून 'गिफ्ट' पार्सल पाठविल्याचे सांगत ते सोडविण्यासाठी 2 लाख 47 हजार रुपये भरायला लावून अभियंता तरुणीची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार रविवारी (दि.24)उघडकीस आला.…