Browsing Tag

Shabdaat shinde

Pimpri : अकरा वर्षाच्या शाश्वत शिंदे याचा सायकल चालविण्याचा जागतिक विश्वविक्रम

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील शाश्वत चंद्रशेखर शिंदे या अकरा वर्षे वयाच्या बालकाने सलग दहा तास दहा मिनिटे दहा सेकंद सायकल चालवून जागतिक विश्वविक्रमात नोंद केली आहे. 27 जानेवारी रोजी बालेवाडी क्रीडा संकुल येथे सकाळी सहा वाजता शाश्वत…