Talegaon News : शहीद भगतसिंग यांचे चरित्र युवकांसाठी प्रेरणादायी-आमदार सुनिल शेळके
एमपीसीन्यूज : शहीद भगतसिंग यांनी अतिशय कमी वयात भारतीय स्वातंत्र्य संग्रामात सहभाग घेतला. भगतसिंग यांचे चरित्र युवकांसाठी प्रेरणादायी आहे, असे प्रतिपादन आमदार सुनिल शेळके यांनी केले.
आ. शेळके यांच्या जनसंपर्क कार्यालयात क्रांतिकारक…