Browsing Tag

shahunagar

Pimpri : ताई, वहिनी, काकू, मावशी, आजी मतदान करायचे हा!!!

एमपीसी न्यूज - आजच्या युगातील आम्ही लोकशाहीची मूल्ये जपणाऱ्या महिला (Pimpri)आहोत,आम्ही शहराच्या जडणघडणीत नेहमी सहभागी होऊन आमचे राष्ट्रीय कर्तव्य बजावत असतो. सक्षम लोकशाही देश बनविण्यासाठी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही आमच्या…

Chinchwad: कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून नागरिकाची विषारी औषध पिऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज -  कर्ज व त्याचे व्याज याच्या वसुलीसाठी होणाऱ्या (Chinchwad)सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून 50 वर्षीय नागरिकाने विषारी औषध पिऊन आपले आयुष्य संपवले आहे. ही घटना 12 मार्च 2024  रोजी शाहूनगर , चिंचवड येथे घडली.राजेंद्र…

Chinchwad: मुले घडली तर राष्ट्र घडेल – मयूर चंदने 

एमपीसी न्यूज -  "मुले घडली तर राष्ट्र घडेल!" असे प्रतिपादन लोणावळा मनशक्ती केंद्रप्रमुख(Chinchwad) मयूर चंदने यांनी शिवमंदिर प्रांगण, शाहूनगर, चिंचवड येथे बुधवार (दि.6)  केले. महाशिवरात्री महोत्सवाचे औचित्य साधून शिवशंभो फाउंडेशनच्या वतीने…

Pimpri: मराठी शब्द वापरून भाषेचा गौरव करा-  अरुण बोऱ्हाडे

एमपीसी न्यूज  - आपली मायबोली मराठी ही सर्वांगाने समृद्ध भाषा (Pimpri)आहे. आपल्या भाषेतील शब्द आपण दैनंदिन व्यवहारात ठरवून वापरले पाहिजेत. पदोपदी मराठी शब्दांचा वापर करणे आणि मराठीमधूनच संवाद साधणे,  हाच मराठी भाषेचा खरा गौरव आहे, असे मत…

Chinchwad : सामाजिक कार्यकर्ते भगवानराव मुळे यांचे निधन

एमपीसी न्यूज - चिंचवड शाहुनगर येथील (Chinchwad) साई मंदिर देवस्थान ट्रस्टचे मुख्य विश्वस्त, सामाजिक कार्यकर्ते भगवानराव (नाना ) तुकाराम मुळे (वय 63) यांचे आज (गुरुवारी) दुपारी आकस्मिक निधन झाले. त्यांच्या पाठीमागे पत्नी, मुलगा, सून, दोन…

Purnanagar : कृती समितीच्या मागणीला यश, गणपती विसर्जनासाठी पूर्णानगर येथे हौदाची व्यवस्था

एमपीसी न्यूज - पूर्णानगर, शिवतेजनगर, शाहूनगर  परिसरातील (Purnanagar) घरगुती, सोसायटीतील गणपती खाणीमध्ये विसर्जनास खाण मालकांनी नकार दिल्याने नागरिकांची अडचण होणार होती. त्यामुळे विसर्जनाच्या व्यवस्थेसाठी पूर्णानगर विकास कृती समितीने…

Chinchwad Crime : शहरात आणखी तीन मोबईल हिसकावण्याच्या घटना

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात चिखली, एमआयडीसी भोसरी परिसरातील शाहूनगर आणि महात्मा फुले नगर येथे दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी पादचारी नागरिकांचे मोबईल फोन हिसकावून नेल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. याबाबत रविवारी (दि. 27) संबंधित…

Chinchwad News : वाढदिवसाचा खर्च टाळून केली कोरोनाबाबत जनजागृती

एमपीसी न्यूज - चिंचवड, संभाजीनगर येथील कुशाग्र युथ फाऊंडेशचे अध्यक्ष कुशाग्र कदम यांनी वाढदिवसाचा खर्च टाळून कोरोनाबाबत जनजागृती केली. त्यांनी वाढदिवसाचे सर्व कार्यक्रम रद्द करुन सामाजिक भान राखत कोरोना साथ नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने…

Chinchwad: शाहूनगरमध्ये दोन दिवसांनंतर वीजपुरवठा सुरु; नागरिकांना सहन करावा लागला मनस्ताप

एमपीसी न्यूज - चिंचवडच्या शाहूनगरधील वीजपुरवठा तब्बल दिवस बंद असल्याने स्थानिक नागरिकांना दोन दिवस अंधारात काढावे लागले. वीज नसल्याने उंच घरांमध्ये पाणी चढत नव्हते. त्यामुळे नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आज, शुक्रवारी दुपारी…