Browsing Tag

Shambhupremi Gadbhatkanti Durg Sanvardhan Sanstha

Tikona Fort News : श्रमदानातून तिकोना गडावर 150 दगड पोहोचले

एमपीसी न्यूज - मावळ तालुक्यातील तिकोना गडावर दर रविवारी श्रमदान मोहीम राबविण्यात येते. या रविवारी (दि. 14) देखील ही मोहीम राबविण्यात आली. यात गडप्रेमींनी तब्बल 150 दगड पायथ्यापासून गडावर पोहोचवले.तिकोना गडावर आगामी काळात दुर्गसंवर्धनाचे…