Browsing Tag

shantabai nagarkar

Pune : शांताबाई नगरकर यांचे निधन

एमपीसी न्यूज - शांताबाई रामचंद्र नगरकर-गुरव यांचे नुकतेच निधन झाले. त्या 85 वर्षांच्या होत्या.त्यांच्या मागे 3 मुले, 1 मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. ह्युमन राईट्‌स पिंपरी-चिंचवडचे सचिव डॉ. सतिश नगरकर यांच्या त्या मातोश्री होत.