Browsing Tag

Shantai City

Talegaon Crime News : एटीएमच्या बाहेर पैसे मोजून देण्याच्या बहाण्याने हातचलाखी करून वृद्धाची 39…

एटीएम सेंटरच्या बाहेर थांबलेल्या दोन जणांनी पाटील यांना त्यांचे पैसे मोजून देण्याचा बहाणा करून त्यांचे पैसे घेतले. हातचलाखी करुन पाटील यांचे लक्ष विचलित करून आरोपींनी 39 हजार 500 रुपयांची फसवणूक केली. तळेगाव दाभाडे पोलीस तपास करीत आहेत.