Browsing Tag

Shanti Bhushan passed away

Delhi news : माजी कायदा मंत्री आणि ज्येष्ठ वकील शांती भूषण यांचे निधन

एमपीसी न्यूज-माजी कायदे मंत्री आणि वरिष्ठ वकील शांती भूषण (वय 97) यांचं वृद्धापकाळाने निधन झाले (Delhi news) आहे. दिल्ली येथील त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचे ते वडील होते.शांती भूषण हे…