Browsing Tag

Sharad Mohol

Pune : शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी मार्शल लीलाकर ससून रुग्णालयातून पळाला

एमपीसी न्यूज -   शरद मोहोळ याच्या पत्नीला धमकवणारा आरोपी ससून ( Pune) रुग्णालयातून  पळाला आहे. पोलिसांना गुंगारा देत ससून हॉस्पिटल येथून पळ काढल्याने पुणे शहर पोलीस दलात खळबळ उडाली आहे. मार्शल लुईस लीलाकर असे फरार आरोपीचे नाव आहे. दोन…

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने शोधल्या तब्बल 18 हजार ऑडिओ क्लिप

एमपीसी न्यूज -  शरद मोहोळ याच्या खून प्रकरणी ( Sharad Mohol) गुन्हे शाखेने अभिजित अरुण मानकर (वय-31, रा. दत्तवाडी) याला मंगळवारी (दि.6) सायंकाळी अटक केली. कोथरुडमधील सुतारदरा परिसरात 5 जानेवारी रोजी शरद मोहोळचा साहिल ऊर्फ मुन्ना पोळेकर आणि…

Pune : शरद मोहोळ हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणेला 8 दिवसांची कोठडी

एमपीसी न्यूज -पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याची कोथरुडमधील(Pune) सुतारदरा परिसरात मुन्ना पोळेकर आणि साथीदारांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे.मुख्य आरोपी गणेश…

Sharad Mohol : गणेश मारणेचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

एमपीसी न्यूज - कुख्यात गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक ( Sharad Mohol)  असलेल्या गणेश मारणेला सरकार पक्षाची बाजू ऐकल्याशिवाय अंतरिम अटकपूर्व जामिनाचे संरक्षण देता येणार नाही, असा आदेश न्यायालयाने दिला आहे. सत्र न्यायाधीश…

Sharad Mohol : शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार यांच्यासह 16 जणांवर…

एमपीसी न्यूज -  गुंड शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार ( Sharad Mohol ) यांच्यासह 16 आरोपींविरुद्ध पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई करण्याचे…

Pune : शरद मोहोळ हत्या प्रकरणी दोन मुख्य आरोपींना 4 दिवसांची पोलिस कोठडी; आतापर्यंत 15 जणांना अटक

एमपीसी न्यूज : शरद मोहोळ हत्या प्रकरणी (Pune) मोठी बातमी समोर आली आहे. या प्रकरणातील दोन मुख्य आरोपींना न्यायालयाने 4 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून रामदास मारणे आणि विठ्ठल शेलार या दोन्ही आरोपींना 20 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी…

Pune: पुण्यात कोणतेही गँगवॉर होणार नाही; देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

एमपीसी न्यूज - पुण्यात कोणतेही गँगवॉर होणार नाही. कुख्यात गुंड शरद मोहोळची (Pune) हत्या त्यांच्याच साथीदाराने केलेली आहे. कोणीही असो त्याचा बंदोबस्त या शासनामध्ये केला जातो. त्यामुळे अशा प्रकारचे गँगवॉर करण्याची कोणी हिंमत करणार नाही, असा…

Pune : शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एका आरोपीचे नाव निष्पन्न

एमपीसी न्यूज : पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Pune) याच्यावर हल्ला करणाऱ्या 3 आरोपींपैकी एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे आरोपीचे नाव आहे. पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर आज…

Pune Breaking : लग्नाच्या वाढदिवसादिवशी कुख्यात गुंड शरद मोहोळचा मृत्यू; भर दिवसा झाला होता गोळीबार

एमपीसी न्यूज - पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ (Pune Breaking) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. शुक्रवारी (दि. 5) कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे भर दिवसा त्याच्यावर तीन ते चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्या होत्या. त्यातील एक गोळी त्याला लागली…

Pune : कुख्यात गुंड शरद मोहोळवर गोळीबार

एमपीसी न्यूज - पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर (Pune) गोळीबार झाला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 5) कोथरूड परिसरातील सुतारदरा येथे घडली आहे.शरद मोहोळ याच्यावर गोळीबार झाल्याने परिसरात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत. शरद मोहोळ…