NCP : शरद पवार गटाची कार्यकारिणी जाहीर
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी( NCP )काँग्रेस (शरद पवार) गटाची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी देवेंद्र तायडे यांना तर सरचिटणीसपदी जयंत शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली.माजी नगरसेविका…